आवृत्ती , पुणे

दाजीने मारला मेव्हण्याच्या तिजोरीवर डल्ला

मेव्हण्याचे कुटुंबीय घरी आले असताना त्यांच्या घरी जाऊन केली घरफोडी : कोंढव्यातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मेव्हणा कामावर गेला असताना त्याचे कुटुंबीय अश्रफनगरमधील बहिणीच्या घरी गेले होते. त्याचदरम्यान चोरट्याने त्यांच्या घरात शिरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कोरे धनादेश असा २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घराच्या सेफ्टी डोअरचे कुलूप व मेन … Read more

बालकाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : नॅन्सी लेक होम ते लेकटाऊन रस्त्यावर संशयित बालकास पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण ५०,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस … Read more

उरुळी कांचनमध्ये चातुर्मास, गुरुपौर्णिमा व माता पूजन सोहळा संपन्न

जैन संकल्प प्रतिष्ठानच्या आयोजनात साधना, संस्कार व सेवाभावाचे दर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दि. १० जुलै २०२५ रोजी जैन संकल्प प्रतिष्ठान, उरुळी कांचन यांच्या वतीने चातुर्मास स्थापना, गुरुपौर्णिमा व माता पूजन सोहळ्याचे भव्य आयोजन भक्तिभावात पार पडले. या पवित्र धार्मिक सोहळ्यास प. पू. सौरभ सुधाजी म. सा. व प. पू. गोयम सुधाजी म. सा. … Read more

चातुर्मासनिमित्त प. पू. सन्मतिजी म. सा. आदी ठाणा ४ यांचे केडगाव जैन स्थानकात आगमन

“संधीचे सोने करा” : प. पू. साध्वी रत्न सन्मतिजी म. सा. यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : चातुर्मास निमित्त केडगाव जैन स्थानकात बुधवार, दि. ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता प. पू. साध्वी रत्न सन्मतिजी म. सा. आणि आदी ठाणा ४ यांचे भक्तिभावपूर्ण स्वागतात मंगलमय आगमन झाले. या आगमनानिमित्त केडगाव शहरात जैन समाजामध्ये … Read more

पुणे में श्री गुरु आनंद आठई महोत्सव 2025

2100 आठई व्रत : सवा करोड़ नवकार जाप : गुरु भक्ति का महापर्व महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत पुणे में 18 से 26 जुलाई 2025 तक श्री गुरु आनंद आठई महोत्सव का अत्यंत भव्य आयोजन वर्धमान सांस्कृतिक केंद्र में आयोजित किया जा रहा है। यह आयोजन पुणे को संयम, साधना … Read more

“पैसठिया यंत्र” जप अनुष्ठान से गुंजा क्षेत्रपाल प्रतिष्ठान

पूज्य साध्वीवृंद के मंगल प्रवेश के साथ सम्पन्न हुआ सिद्धिदायक अनुष्ठान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : संस्कारभारती वाणीभूषण प. पू. श्री प्रीतिसुधाजी म. सा. की अन्तेवासिनी साध्वीवृंद का मंगल प्रवेश श्री क्षेत्रपाल प्रतिष्ठान, लोणीकंद में सम्पन्न हुआ। इस शुभ अवसर पर पंचक्रोशी के सभी श्रावक-श्राविकाएं एवं गणमान्य पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। कलाप्रेमी प. … Read more

पुणे झाले पावन : आनंदऋषीजींच्या चरणांचे प्रथम दर्शन

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चिंचवडमध्ये हजारो भाविकांनी घेतला चरण पालखीचा लाभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर, भारतातील लाखो भाविकांना राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या १४ शुभचिन्हधारी चरणस्पर्श व दर्शनाचा लाभ मिळणार आहे. हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक लाभ मिळवून देणारा उपक्रम देशात प्रथमच साकारण्यात येत आहे. आनंद दरबार दत्तनगर चे … Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त आरसोली येथे गुरुजनांचा सन्मान

प्रशांत काका मुंडेकर युवा मंचतर्फे कार्यक्रमाचे आयोजन : ग्रामस्थांच्या हस्ते गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : तालुक्यातील आरसोली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. माजी सरपंच प्रशांत काका मुंडेकर यांच्या संकल्पनेतून आणि प्रशांत काका मुंडेकर युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील … Read more

भुम तालुक्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण जाहीर

२०२५ ते २०३० साठी आरक्षण निश्चित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भुम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला. या वेळी तहसीलदार जयवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया पार पडली. सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग (ना.मा.प्र.) … Read more

“माऊली स्कॉड”ची यशस्वी कामगिरी – अतुल कुलकर्णी यांची अभिनव संकल्पना

१५६ संशयित ताब्यात, २१ आरोपी अटकेत : १६ गुन्हे उघड, ₹17.99 लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : आषाढी वारी २०२५ दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या “माऊली स्कॉड”च्या कार्यामुळे चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर टाळण्यात यश आले. या स्कॉडने आतापर्यंत १५६ संशयितांना ताब्यात घेतले असून, २१ आरोपींना अटक करत १६ गुन्हे … Read more