दारूसाठीच्या पैशांवरून सख्या भावावर कुर्हाडीने वार
आईला मारहाणीपासून सोडवण्यासाठी धावला भाऊ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर नकार दिल्याने मुलाने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी आईला वाचवण्यासाठी धावून आलेल्या सख्या भावावर कुर्हाडीने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत जखमी दिगंबर अरुण जाधव (वय ३५, रा. रामोशीवाडी, गोखलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी … Read more