कुठंवर आम्ही दुसऱ्याच्या भाकऱ्या भाजायच्या : महादेव बाबर
कोंढव्यात मुस्लिम बांधवांचा गंगाधर बधे यांना पाठिंबा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्या हृदयात आहेत. आत्तापर्यंत आम्ही त्यांचे आदेश अंतिम मानले आणि महाआघाडीचा धर्म पाळत आलो. कंबर कसून शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकवून दिले, पण परत, परत तेच झाले. हडपसर मतदारसंघात निष्ठावंत … Read more