देवळाली येथे स्वयंभू महादेव मंदिराच्या सभागृहाचे भूमिपूजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील देवळाली येथे स्वयंभू महादेव मंदिर येथे लोकवर्गणीतून उभारण्यात येणाऱ्या सभागृहाचे भूमिपूजन श्री. ष. ब्र. १०८. श्रीगुरु विरूपाक्ष शिवाचार्य मानुरकर महाराज व श्री. ष. ब्र. १०८. श्रीगुरु राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उपसरपंच सागर खराडे, समाधान सातव, प्रवीण शेटे, युवराज तांबे, संदेश पाटील (अभियंता पुणे … Read more