गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी केले जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लहानपणी केलेल्या गुन्ह्यातून आपल्यावर हल्ला होईल, या भीतीपोटी त्याने शस्त्र बाळगले होते. त्याची कुणकुण लागताच भारती विद्यापीठ पोलिसांनी या आरोपीला पकडून त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. अभिषेक कैलास दांगट (वय १९, रा. वृंदावन विश्व, तानाजी नवले इंडस्ट्रीज, नर्हे रोड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अल्पवयीन … Read more