आवृत्ती , पुणे

गँगस्टर बंडु आंदेकर याची भावजय, सुनेने भरला उमेदवारी अर्ज

बंडू आंदेकर याने ही भरला फॉर्म : आंदेकर कुटुंबियांना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजीस मनाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गँगस्टर बंडु आंदेकर याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी सकाळी आपले अर्ज दाखल केले. बंडु आंदेकरही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात … Read more

पुणे मनपातील तीन प्रभागांत जैन मतदार ठरणार ‘किंगमेकर’

70 ते 80 हजार जैन मतदानावर भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेसची नजर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 बिबवेवाडी, 21 महर्षी नगर आणि 40 कोंढवा हे तीन प्रभाग राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. या तिन्ही प्रभागांत मिळून सुमारे 70 ते 80 हजार जैन समाजाचे मतदान असल्याने, कोणता पक्ष जैन समाजातील उमेदवाराला संधी … Read more

पिकअप चोरी करणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

पर्वती पोलिसांनी पिकअपसह १४ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे – सातारा रोडवरील कृष्णा चेंबर्ससमोर लावलेले पिकअप चोरून नेणाऱ्या चोरट्याला पर्वती पोलिसांनी अटक करून पिकअपसह १४ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. शिवा मिठ्ठुलाल यादव (वय २०, रा. वरद अपार्टमेंट, जाधव वस्ती, चिखली, मूळ रा. सायन, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे … Read more

हमाल पंचायतच्या नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख मेंगडे यांचा व्यापाऱ्यांकडून सन्मान

मार्केटयार्ड मधील व्यापाऱ्यांकडून शाल-हार अर्पण, व्यापारवाढीवर सखोल चर्चा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड येथील हमाल पंचायतच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोरख मेंगडे यांचा मार्केटयार्ड मधील व्यापाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. मार्केटयार्ड येथील हमाल पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख मेंगडे यांचा व्यापारी अभय बन्सीलाल संचेती यांच्या वतीने शाल व हार देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान … Read more

तरुणाचा खून करून पळून गेलेले दोघे नांदेडहून जेरबंद

प्रेमसंबंधावरून लहान भावाने तरुणाच्या डोक्यात वार करून केला होता खून : आंबेगाव पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बहिणीसमवेतच्या प्रेमसंबंधाच्या रागातून तिच्या लहान भावाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर गावाला पळून गेलेल्या दोघांना आंबेगाव पोलिसांनी नांदेडहून जेरबंद केले आहे. संदीप रंगराव भुरके (वय २५) आणि त्याचा … Read more

घरफोड्या करणाऱ्या चौघांना पकडून दीड कोटींचा ऐवज जप्त

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी, नातेवाईकाच्या घरातच चुलत पुतण्याचे कृत्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तमनगर आणि वारजे माळवाडी येथील दोन घरफोड्या उघडकीस आणून चार जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून या दोन्ही घरफोड्यांमधील तब्बल दीड कोटी रुपयांचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये चुलत पुतण्यानेच आपल्या नातेवाईकाच्या घरात शिरून चोरी केल्याचे निष्पन्न झाले … Read more

सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीस दिल्लीहून अटक

बार्शी शहर पोलिसांची कारवाई : १.९८ लाख रुपये फिर्यादीस परत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीसांनी चार वर्षांपूर्वी दाखल असलेल्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीस दिल्ली येथून अटक करून, गुन्ह्यातील संपूर्ण १ लाख ९८ हजार २०८ रुपये रक्कम फिर्यादीस परत मिळवून दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादी … Read more

‘रिअल हिरो’नी जिंकली युवकांची मने…!

राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषद ५.० ची प्रेरणादायी सांगता महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनात उल्लेखनीय कामगिरी करणारा शास्त्रज्ञ, एक पाय नसतानाही आत्मविश्वासाने मॉडेलिंग करणारा प्रेरणादायी युवक, शेताच्या बांधावरून कोट्यवधींचा व्यवसाय उभारणारा युवा उद्योजक आणि कुस्तीच्या मैदानात आंतरराष्ट्रीय क्षितीजावर मर्दुमकी गाजवून देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा खाकी वर्दीतील जिगरबाज अधिकारी… असे एकापेक्षा एक ‘रिअल हिरो’ … Read more

जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर सादर करत आहे – ZEMO Chess Nuts Series : पुणे आवृत्ती

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या वतीने आयोजित ZEMO Chess Nuts Series – पुणे आवृत्ती ही अखिल भारतीय दर्जाची बुद्धिबळ स्पर्धा पुण्यात यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत देशभरातील उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधून २२५ पेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेतला. त्यामुळे ही स्पर्धा परिसरातील अत्यंत दर्जेदार आणि … Read more