पुण्यातील पाषाण टेकडी परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला आहे.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हे दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात गँगस्टर बंडु आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना मोक्काअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तरीही त्याच्या टोळीच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. सोमवारी रात्री पोलिसांनी बंडु आंदेकर याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात २ पिस्तुले, १ एअरगन, १७ लाख रुपयांची रोकड, १८ लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू … Read more
सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलात २ नवीन परिमंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. जुन्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून नवीन परिमंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच काही पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य राखीव पोलीस दल, गट ७ दौंडचे … Read more
मंडळ अधिकाऱ्यांचा पगार काढण्यासाठी मागितली होती ६० हजारांची लाच : ४० हजार घेताना अडकले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तलाठी म्हणून काम करत असताना त्यांना एप्रिल २०२५ मध्ये मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. मात्र, तेव्हापासून त्यांचा पगार काढला जात नव्हता. हा पगार काढण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागून ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक … Read more
दोघांनी डोक्यात दगडी फरशी घालून केला खुनाचा प्रयत्न, गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीवर दोघा सहआरोपींनी दगडी फरशीने हल्ला करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशाल नागनाथ कांबळे (वय २८, … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील आष्टा येथील नवनाथ यादव यांची महाराष्ट्र राज्य रक्षक संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य रक्षक संघाच्या माध्यमातून कार्यरत असलेली महाराष्ट्र पोलीस मित्र समिती ही गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभर … Read more
पर्वती पोलिसांची बागुल उद्यानाजवळ पहाटेच्या सुमारास कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शरीराविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी जेरबंद करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. भिमराव नरसप्पा मानपाडे (वय २४, रा. साईनगर, गुलाबनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांनी … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : मा. नगराध्यक्ष तथा विकासरत्न श्री. संजय नाना गाढवे यांच्या हस्ते परांडा येथे पार पडलेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भुम येथील पैलवानांनी उल्लेखनीय यश संपादन केले. ८० किलो वजनी गटातून अस्लम जमादार याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ६५ किलो वजनी गटातून रोहित माने याने द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही कुस्तीपटूंनी … Read more
सराफ दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न : गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तमनगर येथील सराफ दुकानात शिरून दुकानदाराला मारहाण करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे. साईराज अतुल तावरे (रा. तुकाईनगर, वडगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साईराज … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के अध्यक्ष इंद्र कुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल एवं यूथ विंग कन्व्हेनर अजय मेहता इनके मार्गदर्शन में, JITO पुणे यूथ विंग द्वारा JITO-Athlon 2026 के ऑक्शन एवं उद्घाटन समारोह का भव्य आयोजन शनिवार, 13 दिसंबर को जयराज स्पोर्ट्स ॲन्ड कन्वेंशन सेंटर में सफलतापूर्वक संपन्न हुआ। इस … Read more