७/१२ उतार्यावरील चूक दुरुस्त करण्यासाठी २ लाखांची लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची केडगावमध्ये कारवाई : तलाठी अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विकत घेतलेल्या जमिनीच्या संगणकीय ७/१२ उताऱ्यावर झालेली नोंद चूक दुरुस्त करण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठीस रंगेहात पकडले. दीपक नवनाथ आजबे (वय ३९, रा. आनंद हेरिटेज, केडगाव स्टेशन, मूळ रा. खापर पांघरी, … Read more