आवृत्ती पुणे

दिया डेकोरेशन’ गतिविधि से जगमगाई दीपावली की खुशी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दीपावली जैसे पावन और सांस्कृतिक पर्व के अवसर पर आचार्य श्री विजय वल्लभ विद्यालय में आज एक सुंदर और सृजनात्मक गतिविधि ‘दिया डेकोरेशन’ का आयोजन किया गया। इस विशेष कार्यक्रम में विद्यालय के छोटे विद्यार्थियों ने उत्साहपूर्वक भाग लेते हुए अपने हाथों से पारंपरिक दीये और पंती रंग-बिरंगे रंगों, चमकदार … Read more

कम्फर्ट ज़ोन से बाहर निकलें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ज्ञान, दर्शन, चरित्र और तप इन चारों का जहाँ संगम होता है, वहीं मोक्ष का मार्ग होता है। जहाँ ज्ञान अलग, भावनाएँ अलग, आचरण अलग और व्यवहार अलग होता है, वहाँ मोक्ष नहीं, बल्कि बंधन होता है। जब हमारी सभी प्रवृत्तियाँ एक दिशा और एक मार्ग पर चलती हैं, तभी … Read more

मन को मातृस्वरूप देखें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हमारा मन शक्तिशाली है, उतना ही चंचल भी है। साथ ही, हम अपने मन को कल्पवृक्ष के समान कह सकते हैं। जब हमारे मन में कोई इच्छा उत्पन्न होती है, तो मन उस इच्छा को पूर्ण करने की शक्ति रखता है। इतना सामर्थ्य हमारे निराकार मन में है। इस मन … Read more

सोलापूर आर्थिक फसवणूक प्रकरणात आरोपी दांपत्याला आंध्रप्रदेशातून अटक

२.६९ कोटी रुपयांची भिशी चालवून फरार झालेले दांपत्य आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : भिशीच्या माध्यमातून तब्बल २ कोटी ६९ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या दांपत्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंध्रप्रदेश राज्यातील लक्खावरम, मल्लिकीपूरम मंडल येथून अटक केली आहे. फिर्यादी शिवाजी लक्ष्मण आवार (रा. साईबाबा चौक, सोलापूर) व … Read more

43 गुन्ह्यांतील 2 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट

बार्शी तालुका पोलिसांची मोठी कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर तसेच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये बार्शी पोलिसांनी आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई केली. दुय्यम निरीक्षक, कुर्डूवाडी यांच्या उपस्थितीत बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडील एकूण 43 गुन्ह्यांतील 2 लाख 72 हजार 331 रुपयांचा मुद्देमाल … Read more

चोरलेल्या मोटारीतून घरफोडीचे गुन्हे करणारा गजाआड

२१ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त : ५ गुन्हे उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चोरलेल्या मोटारीतून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून मोटारीसह दागिने असा एकूण २१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. … Read more

स्कोडा कार चोरणारे दोन अल्पवयीन मुले ताब्यात

मुंढवा पोलिसांनी जप्त केली साडेचार लाखांची स्कोडा कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गॅरेजमधील चावी घेऊन बाहेर पार्क केलेली स्कोडा कार चोरून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कडून स्कोडा कार जप्त करण्यात आली आहे. त्यांना ती विकून येणाऱ्या पैशातून मजा करायची होती, परंतु त्याआधीच ते पोलिसांच्या हाती लागले. संदीप नंदलाल जयस्वाल … Read more

अटक न करण्यासाठी लाच मागणारा पोलिस अंमलदार जाळ्यात

लाचलुचपतची कारवाई : सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वीज चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करून ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलिस अंमलदाराला रंगेहात पकडले. तसेच त्याला प्रोत्साहन देणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ बापू … Read more

अहिल्यानगरमधील पोलिसांची चौकशी

घायवळ पारपत्र प्रकरणी पुणे पोलिसांकडून पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना नोटीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळच्या पारपत्राची पोलीस पडताळणी करणाऱ्या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना त्यांना नोटिशीद्वारे देण्यात … Read more

वारजे व प्रभात रोड परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले

अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास : दोन स्वतंत्र घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वारजे आणि प्रभात रोड परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील एकूण अडीच लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेल्याच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या आहेत. पहिली घटना वारजेतील सिप्ला फाऊंडेशनजवळील पूजा हायलँड सोसायटी परिसरात घडली. तक्रारदार महिलेच्या पतीचे किराणा दुकान तळमजल्यावर आहे. शनिवारी (११ ऑक्टोबर) … Read more