ओढ्यातील अतिक्रमण वेळीच न हटवल्याने थेऊरमध्ये महापूर
महसुल विभागाला जाग : अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : थेऊर येथे अनधिकृत प्लॉटिंग करताना ओढ्यात अतिक्रमण करून संरक्षणभिंत बांधून ओढ्याचे पात्र अरुंद करण्यात आले होते. अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी हे अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते वेळेत न हटवल्याने झालेल्या अतिवृष्टीत थेऊर येथील रुके वस्तीत पाणी … Read more