बांधकाम व्यावसायिकाची पावणेदोन कोटींची फसवणूक
८१ कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष : आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची १ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सेनापती बापट रोडवर राहणाऱ्या ५३ वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more