आवृत्ती पुणे

पाच महिने फरार असलेले मोकातील दोन गुन्हेगार जेरबंद

खुनाचा प्रयत्न : मोकातील गुन्हेगारांना खडकी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या टोळक्यावर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई करून ६ जणांना अटक केली होती. त्यांच्यातील दोघे सराईत गुन्हेगार फेब्रुवारीपासून पाच महिने फरार होते. पोलिसांनी … Read more

मौजमजेसाठी घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

समर्थ पोलिसांची कामगिरी : चार तासांत गुन्हा उघड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नाना पेठेतील दुकानाचे शटर वाकवून, दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमधून पैसे चोरून नेणाऱ्या चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले. सुजल राजन परदेशी (वय २०, रा. शिवाजी स्टेडियमसमोर, मंगळवार पेठ), सुभाष राजेश सरोज (वय २१), नितीन दिलीप सरोज (वय २२) आणि रोहित मुन्नालाल … Read more

नवविवाहित महिलेवर धर्मांतराचा दबाव

येशू ख्रिस्ताच्या नावाने पाणी पाजण्याचा प्रयत्न : नणंद आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एका १९ वर्षांच्या नवविवाहित हिंदू महिलेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने पाणी पाजण्याचा प्रयत्न करून तसे न केल्यास पती व दिराविरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा … Read more

पुण्यात धर्मांतरविरोधात आक्रोश मोर्चा

ऋतुजा आत्महत्येच्या घटनेनंतर संतप्त हिंदू समाज रस्त्यावर : आमदार पडळकर यांचा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सांगली येथील ऋतुजा राजगे या विवाहित हिंदू महिलेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्या मंडळींकडून जबरदस्तीचा सामना करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर, तिने सात महिन्यांच्या गर्भासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर पुण्यात संतप्त हिंदू समाज रस्त्यावर उतरला आणि आक्रोश मोर्चाचे … Read more

क्राईम ब्रँचचा पीएसआय असल्याचे सांगून पोलिसाची फसवणूक

पत्नीला कॅन्सर, मुलीच्या शिक्षणाचे खोटे कारण : ७३ तोळे सोन्याचे दागिने आणि १७ लाखांची रोकड केली हडप महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलात कार्यरत असताना, आपण क्राईम ब्रँचमध्ये पीएसआय असल्याचे खोटे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीला कॅन्सर झाला असून मुलीच्या एमबीबीएस शिक्षणाची फी भरायची असल्याचे खोटे कारण सांगून, … Read more

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ३२ लाखांची फसवणूक

१ लाख ६० हजारांच्या विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या प्रयत्नात घातला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ३२ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक लोहगाव … Read more

नायगाव येथील शाळेत ओमप्रकाश पोकर्णा यांच्या माध्यमातून वह्या वाटप

जेकेएसपी समर्पण फाउंडेशनच्या वतीने 343 विद्यार्थ्यांना 3100 वह्यांचे वाटप नायगाव : माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा यांच्या प्रेरणेने व जेकेएसपी समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून नायगाव जिल्हा परिषद शाळा व मार्गवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. नायगाव जिल्हा परिषद शाळेतील 290 विद्यार्थ्यांना 2700 वह्या, तर मार्गवस्ती शाळेतील 53 विद्यार्थ्यांना 400 वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात शांताबाई … Read more

हायवे लगत देहविक्रीचा व्यवसाय उघड

परराज्यातील मुलींकडून वेश्या व्यवसाय करवणारी महिला एजंट सपना कदम जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत सिंहगड रोड परिसरात परराज्यातील मुलींकडून देहविक्रीचा व्यवसाय करवणाऱ्या महिला एजंटला अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १, गुन्हे शाखा पुणे शहरने यश मिळवले आहे. या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून आणखी तीन जणांवर कारवाई झाली … Read more

पुणे स्टेशनजवळील आंबेडकर भुयारी मार्गाची दयनीय अवस्था

दुर्गंधी, घाण आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांचे हाल : प्रशासनाकडे दुर्लक्ष महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भुयारी मार्गात दारूच्या रिकाम्या बाटल्या, गुटख्याच्या पिचकाऱ्या, तसेच उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड … Read more

अग्निशमन दलाच्या जवानाने वाचविले ४ वर्षांच्या मुलीचे प्राण

तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून पडत होती खाली : शेजाऱ्याच्या ओरडण्याने लक्ष गेले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तिसऱ्या मजल्यावरील घरात एकटी असलेली ४ वर्षांची मुलगी अचानक खिडकीतून खाली पडत होती. ती खिडकीच्या गजाला धरून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. समोरील इमारतीतील व्यक्तीच्या आरडाओरड ऐकून अग्निशमन दलाच्या जवानाने धाव घेतली आणि त्या मुलीचा जीव सुखरूप वाचवला. भाविका … Read more