पुरंदरात भूसंपादनाच्या पूर्वतयारीला गती
जिल्हा प्रशासन साधणार शेतकऱ्यांशी थेट संवाद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुरंदर विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन होणार आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी ३ एप्रिलपासून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.प्रशासनाच्या वतीने शेतकरी आणि जमीनमालकांसोबत बैठक घेतली जाणार असून, या बैठकीत प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाची वाडी, … Read more