प्राध्यापकांनी मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे : श्रुती शेठ
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : प्राध्यापकांनी मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत मानसिक आरोग्य तज्ज्ञ प्रा. श्रुती शेठ यांनी व्यक्त केले. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात या क्षेत्रातील तज्ज्ञ श्रुती शेठ यांचे सर्व प्राध्यापकांसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वर्षाची थीम “कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य” … Read more