सिनर्जी प्रीमियम लीग मध्ये ‘महाराष्ट्र न्यूज नेटवर्क’ चा दमदार विजय
मैदानावर गाजला चॅम्पियनशिपचा थरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जैन सोशल ग्रुप पुणे सिनर्जीच्या वतीने आयोजित सिनर्जी प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा बिबेवाडी येथील स्ट्रायकर ग्राउंडवर उत्साह, खेळाडूवृत्ती आणि संघभावनेच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. विविध वयोगटांतील खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. जैन सोशल ग्रुप पुणे सिनर्जी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली सिनर्जी प्रीमियम लीग … Read more