साल 2025 ते 2030 पर्यंत प्रत्येक वर्षी विजेचे दर 2% ते 3% कमी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मांजरा नदीत उतरून ग्रामस्थांचा इशारा : निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : वाशी तालुक्यातील जनकापूर येथे अतिवृष्टीमुळे पारगाव–जनकापूर दरम्यानचा रस्ता मांजरा नदीच्या पुराने वाहून गेला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्ता प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी जलसमाधी उपोषण सुरू केले आहे. सकाळपासून गावकरी मांजरा नदीत उतरून पाण्यात बसले आहेत. प्रशासनाकडून अद्याप ठोस भूमिका … Read more
दमदार खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला : जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत यजमान शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने दमदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम सामन्यात … Read more
विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक : जिल्हास्तरीय स्पर्धेत बार्शीचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : फिनिक्स पोदार लर्न स्कूल, बार्शीच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. शाळेच्या संघात कर्णधार आचल खुणे, अक्षरा देशमाने, रिचा गुगळे, ज्ञानेश्वरी वाघमारे, संस्कृती सरवदे, जानवी अंधारे, दिया गुंजाळ, शर्वरी पवार, ऋचा मेटकरी, रती तळेकर व श्रेया जगदाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. … Read more
सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी विनोद माने यांची निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : शासन गावांच्या विकासासाठी व पदाधिकाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. सरपंच संघटनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करण्यासाठी व पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावे, असे आवाहन सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव यांनी केले. सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी कारंबा येथील विनोद … Read more
अपाची गाडी न दिल्याने पती करत होता छळ : लोणीकंद येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सासरकडील लोकांनी अपाची मोटारसायकल घेऊन न दिल्याने पतीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजनीकुमारी शिवाजी मौर्या (वय २१, रा. बारावा मैल, लोणीकंद) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ विजयबहादुर … Read more
फुरसुंगी, मुंढवा, कोंढवा, लोणी काळभोरमधील हातभट्टीवाले व गुंडांचा समावेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फुरसुंगी, मुंढवा, कोंढवा आणि लोणी काळभोर परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणारे तसेच दहशत माजवून वारंवार गुन्हे करणारे नऊ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार … Read more
महसुल विभागाला जाग : अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : थेऊर येथे अनधिकृत प्लॉटिंग करताना ओढ्यात अतिक्रमण करून संरक्षणभिंत बांधून ओढ्याचे पात्र अरुंद करण्यात आले होते. अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी हे अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते वेळेत न हटवल्याने झालेल्या अतिवृष्टीत थेऊर येथील रुके वस्तीत पाणी … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्वारगेट येथील जेधे चौकातील शंकरशेठ रोडवरून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भुयारी मार्गातील पावसाचे पाणी वाहून नेणारे लोखंडी चॅनल तुटल्यामुळे पाणी साचत होते. त्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत होत्या. तसेच तुटलेल्या चॅनलमुळे मोठा आवाज … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क च्या पडताळणीतून उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) धाड पडल्याचे वृत्त काही स्थानिक माध्यमांनी दिले होते. परंतु महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या खात्रीशीर सूत्रांनी केलेल्या पडताळणीत हे वृत्त पूर्णपणे खोटे ठरले आहे. माध्यमांतून अचानक पसरलेल्या या बातमीमुळे बांधकाम क्षेत्रात तसेच गुंतवणूकदार व घर खरेदीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण … Read more