“साहित्य अस्वस्थ करणारं असावं : श्रुती वडगबाळकर”
बार्शीत ‘मेघदूत’ पुरस्कार वितरण सोहळा : वडगबाळकर यांचे चिंतनशील साहित्याबाबत विचारप्रकट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : कवी समाजाच्या अंतरंगात डोकावतो. असत्याच्या विरोधात सत्याची बाजू घेणारा असतो. चिंतनशील कविता लिहिताना अशा साहित्याने अस्वस्थ करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका श्रुती वडगबाळकर यांनी केले. कवी कालिदास मंडळ, बार्शी यांच्या वतीने आयोजित ३३व्या कालिदास महोत्सवात आयोजित ‘मेघदूत’ … Read more