महिला जनसुनावणीने वाढवला न्यायाचा उजाळा
विजया रहाटकर : पीडितांच्या चेहऱ्यावर आनंद, तक्रारींचे जलद निवारण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत असून प्रशासनाच्या माध्यमातून पिडीत महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्याचे काम करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर … Read more