वेश्या व्यवसाय करणार्या स्पामालकाला अटक
धानोरीतील गुडविल स्क्वेअर मॉलमधील स्पामधून दोन महिलांची सुटका पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या अरमोनिया फॅमिली स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून दोन पिडित महिलांची सुटका केली. तेथील स्पा मॅनेजर व मालकाला अटक केली आहे. सुरज भरत शाहू (रा. वाशी, ठाणे, सध्या रा. पुणे) असे स्पा मॅनेजर व मालकाचे नाव आहे. याबाबत अनैतिक मानवी … Read more