विदयुत रोहीत्र मधुन तांब्याच्या कॉइलची चोरी
वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विदयुत रोहित्रामधून चोरट्यांनी २,२४,०००/- रुपये किमतीच्या तांब्याच्या कॉइलची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या तांब्याचे विक्रीतून मोठी रक्कम मिळते, त्यामुळे चोरटे … Read more