आवृत्ती पुणे

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास बार्शी पोलिसांकडून अटक

गावठी बनावटीचे पिस्टल केले जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी मध्ये तेल गिरणी चौकामध्ये विनापरवाना कमरेला पिस्टल लावून संशयास्पद फिरणाऱ्या तरुणाला बार्शी शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान गोपनीय बातमीदार मार्फत या बाबत माहिती मिळाली. त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस उप … Read more

बोपदेव घाटात दुचाकी घसरून एकाचा मृत्यू

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटातून खडी मशीन चौकाकडे जात असताना घाटातील वळणावर दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेला तरुण गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. भरधाव वेगाने जात असताना घाटातील दुसऱ्या वळणावर दुचाकी घसरली. मागे … Read more

हरवलेले मोबाईल दिवाळीचे मुहूर्तावर मिळाले परत

सिंहगडरोड पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नागरीकांना त्यांचे हरवलेले मोबाईल दिवाळीच्या मुहूर्तावर सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडून परत मिळाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल विविध ठिकाणी हरवले होते. याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने नागरिकांचे हरवलेले मोबाईल … Read more

हरवलेले १५ मोबाईल नागरिकांना केले परत

पर्वती पोलीस स्टेशनमध्ये होते गुन्हे दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नागरीकांचे हरवलेले व चोरी झालेले १५ मोबाईल पर्वती पोलिसांनी शोधून नागरीकांना परत केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील सहा महिन्यांत नागरीकांचे बाजारपेठ तसेच इतरत्र मोबाईल हरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मोबाईलचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी … Read more

अट्टल घरफोडी चोरटा जेरबंद करण्यात यश

चार गुन्ह्यांची उकल : आरोपी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने एक अट्टल घरफोडी चोरट्याला पकडले असून, एकूण चार घरफोडी गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या या गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक क्र. १ चे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे आणि … Read more

हत्तीच्या केसांचे दागिने बनवून विक्री, सराफावर गुन्हा दाखल

विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हत्तीचे केस जवळ बाळगणे, त्यांची विक्री करणे हा गुन्हा आहे़, असे असताना त्याची जाहिरात करुन हत्तीच्या केसांचे दागिने बनवून त्याची विक्री करणाºया सराफावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वी आर घोडके सराफ, बिझी लॅन्ड इमारत, कुमठेकर असे गुन्हा दाखल झालेल्या सराफाचे नाव आहे. … Read more

सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कुटुंबाचा विश्वास संपादन करून १९ लाख ९९ हजार २५५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. रोहिणी अमोल बंडगर (वय ३१, रा. रोहन निवास, अंजलीनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल नामदेव गडकर व … Read more

कॉपर वायर चोरणारी टोळी जेरबंद, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कॉपर वायर चोरणारी टोळी जेरबंद करण्यात वाघोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १३,४४,८१७/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीमधून १७,५१,२७५/- रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचे विविध कंपनींचे ७३ … Read more

घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक, दागिने हस्तगत

वाघोली पोलिसांची यशस्वी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिवसा झालेल्या घरफोडीप्रकरणी वाघोली पोलिसांनी चोरट्याला अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३,३८,२०८/- रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस स्टेशनमध्ये या घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादींनी तक्रार दिली होती की त्यांच्या घरातील कपाटातील सुटकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने … Read more

पुणे जिल्ह्यात २१ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. ४) पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये ३०३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज छाननीनंतर एकूण ४८२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १७९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २० ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास … Read more