आवृत्ती पुणे

हातभट्टी दारु वाहतुक करणारा टेम्पो पकडला

गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई : ८ लाखाची अवैध दारू जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सहकारनगर भागात अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडून ८,३३,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी अवैध धंदे समूळ … Read more

लाखा पेक्षा जास्त मताने निवडून येणार

माधुरी मिसाळ यांच्या प्रचार फेरीला सुरवात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मागील पंधरा वर्षांत नागरिकांसाठी केलेली कामे, भागाचा झालेला कायापालट याच जोरावर माधुरी मिसाळ एक लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास बाबा मिसाळ यांनी व्यक्त केला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी बिबवेवाडी प्रभाग क्र. ३६ मधील श्री गणेश … Read more

पर्वती, शिवाजीनगर, कसब्यात ‘मविआ’ ची बंडखोरी कायम

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील विधान सभा निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. कारण बंडखोराना थंड करण्यात महाविकास आघाडीला अपयश आले आहे. पुण्याच्या पर्वती, शिवाजीनगर आणि कसबा विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. आगामी विधानसभेत पुण्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांची मनधरणी करूनही काहींनी माघार न घेता … Read more

टास्कचे माध्यामातुन सव्वातीन लाखाची फसवणूक

आंबेगांव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : टास्कचे माध्यामातुन सव्वातीन लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार दत्तनगर कात्रज परिसरात घडला आहे. या प्रकरणी दत्तनगर च्या तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २९ मे रोजी घडला आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारेयातील फिर्यादी यांना मोबाईल वर संपर्क साधण्यात आला, टेलीग्राम ग्रुप मध्ये अँड करुन … Read more

गुंतवणुकीचे अमिष दाखवुन साडेतीन लाखाची फसवणूक

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडींग मध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवुन ३,७९,०१२/- रू.ची आर्थीक फसवणूक केल्याचा प्रकार येरवडा उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी श्न्तीनगर मधील एका तरुणाने फिर्याद दिली आहे. ०२ ते दि. ४ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन माध्यमाव्दारे एकाने यातील फिर्यादी यांना मोबाईल वर संपर्क … Read more

पिमपीत प्रवासी महिलेचे गंठन हिसकावले

स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पिमपीत प्रवासी महिलेचे गंठन हिसकावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कात्रज शेलार मळा येथील एका महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या कात्रज हून पिमपीबस मध्ये बसल्या. त्यांना स्वारगेटला जायचे होते. बस मध्ये दि.०३ नोव्हेंबर रोजी रोजी सव्वाचार च्या सुमारास ही … Read more

भरधाव पीमपीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडार वस्ती समोरुन मच्छी मार्केट रोडकडे जाणाऱ्या रोडने रस्ता क्रॉस करीत असताना भरधाव पीमपीबसची धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात ३० ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे. चालकाने वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून,व भरधाव वेगात बस चालवुनफिर्यादी यांचे पती स्टीव्हन … Read more

पाषाण परिसरात घर फोडून दागिन्यांची चोरी

चतुंश्रृंगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिल्व्हर स्त्रींग सोसायटी, पंचवटी पाषाण येथी राहते घर फोडून चोरट्यांनी तीन लाखाचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी पाषाण परिसरात राहणाऱ्या जेष्ठ महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सिल्व्हर स्त्रींग सोसायटी, पंचवटी पाषाण येथे राहण्यास आहेत. १४ सप्टेंबर रोजी … Read more

सिनेमा पहाण्यास गेले, चोरट्यांनी घर केले साफ

वानवडीत १६ लाखाच्या दागिन्यांची चोरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे:दिवाळीत सिनेमाला जाणे वानवडीतील एका कुटुंबाच्या चांगलेच अंगलट आले. चोरट्यांनी भरदिवसा त्यांचे घर फोडून १६ लाखाचे दागिने लंपास कवळे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी वेद वेद व्हिला सोसायटीतील एका ने पोलिसात फिर्याद दिली … Read more

खडकीचे पोलिसच शिरजोर, एसटी बसमधून येणारा गांजा पकडला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. पोलीस खासगी वाहनांची तपासणी करत आहेत, ज्यात मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड जप्त केली जात आहे. खासगी वाहनाने प्रवास केल्यास पकडले जाऊ, या भीतीने आरोपींनी एसटी बसमधून प्रवास करण्याचे ठरविले. गांजाचा उग्र वास लपवण्यासाठी त्यांनी चांगले पॅकिंग केले होते. मात्र, पोलिसांच्या खबर्यांनी दिलेल्या पक्क्या … Read more