आवृत्ती पुणे

वाहतूक पोलीस नसले तरी नियम मोडला तर होऊ शकतो दंड

साध्या वेशातील पुणेकरांनी पाठविलेल्या फोटोवरुन ३ हजारांवर दंडाची कारवाई : १६ लाख ५० हजारांचा दंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अनेकदा वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. पण, आता वाहतूक पोलीस दिसला नाही तरी जागरुक पुणेकरांच्या माध्यमातून हा साध्या वेशातील पोलीस रस्त्यावर असणार आहे. तेव्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर … Read more

धनकवडीत तिघा गुंडांचा धुडगुस

मध्यरात्री १५ रिक्षा, ३ कार, २ शाळेच्या बस आणि एका टेम्पोची तोडफोड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीवरून आलेल्या तिघा गुंडांनी धनकवडीत मध्यरात्री पुन्हा एकदा धुडगुस घालत वाहनांची तोडफोड केली. गुंडांनी १५ ऑटो रिक्शा, ३ कार, २ स्कूल बस, आणि एक टेम्पो तोडले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा नागरिकांना मारहाण करून जखमी केले आहे. त्यांच्यावर सध्या … Read more

८ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून सुमारे १४,९३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपीकडून ०८ घरफोड्यांचे गुन्हे उघड करण्यात आले असून, त्याच्याकडून ९६ ग्रॅम सोने, ३५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ११ मोबाईल जप्त करण्यात आले … Read more

विजय बोराडे चेअरमन, श्रीराम खंडागळे उपचेअरमन

श्री शिवाजी खरेदी विक्री संघ, भूममध्ये दोघांची बिनविरोध निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : श्री शिवाजी खरेदी विक्री संघ, तालुका भुमच्या चेअरमनपदी पाथरुड येथील विजय काका बोराडे यांची तर उपचेअरमनपदी रामेश्वर येथील श्रीराम खंडागळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सदर संघाची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली असून, संघाचे वर्चस्व पुन्हा एकदा मा. राहुल मोटे … Read more

दत्तक भावाची मालमत्ता मोठ्या भावाने केली हडप

बनावट कागदपत्राद्वारे परस्पर वारसदार बदलून फ्लॅट, मुदत ठेवी, सोन्याचे दागिने घेऊन केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ३ भाऊ व ४ बहिणी असलेल्या कुटुंबातील मधल्या भावाला दत्तक दिले होते. त्याला वारसा हक्काने राजस्थानातील मोठी मालमत्ता मिळाली. आजारपणाच्या औषधोपचारासाठी त्याने राजस्थानातील मालमत्ता विकून पुण्यात फ्लॅट घेतला. त्याच्या निधनानंतर मोठ्या भावाने बनावट कागदपत्राद्वारे परस्पर वारसदार बदलून … Read more

ऑनलाईन पुजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी पाच लाखांंना घातला गंडा

सायबर चोरट्यांचा नवा फंडा, सेवानिवृत्त कर्नलची केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन पूजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याची तब्बल ५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुण वेदप्रकाश सुद (वय ५६, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, १७ जून ते ९ … Read more

ग्रीन डे निमित्त कन्हेरी घाटात ‘प्राईड’ स्कूलकडून वृक्षारोपण

‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रमातून पर्यावरणप्रेम व सामाजिक बांधिलकीचा संदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम येथील प्राईड इंग्लिश स्कूलच्या वतीने ग्रीन डेच्या निमित्ताने दिनांक 21 जुलै रोजी कन्हेरी घाट येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्राईड इंग्लिश स्कूलतर्फे ग्रीन डे साजरा करताना “एक विद्यार्थी … Read more

गुणवंत विद्यार्थी आणि माजी मुख्याध्यापकांचा भगवंत विद्यालयात सत्कार सोहळा

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सन्मान; पालक आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भगवंत विद्यालयात एक प्रेरणादायी सत्कार समारंभ पार पडला. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ, माजी शिक्षक, आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित … Read more

अत्याचाराची तक्रार ठरली खोटी; तरुणीवर खोट्या पुराव्यांची कारवाई

कोंढव्यात खळबळजनक प्रकार : अदखलपात्र गुन्हा नोंद, न्यायालयाच्या परवानगीने तपास सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कुरिअर बॉयच्या वेषात घरी आलेल्या तरुणाने स्प्रे मारून अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या एका तरुणीची तक्रार खोटी ठरली आहे. पोलिस तपासात समोर आले की, तो तरुण तिचाच ओळखीचा मित्र असून, संपूर्ण घटना तिच्या संमतीने घडली होती. या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल … Read more

६ सराईत गुन्हेगार तडीपार; डॉ. राजकुमार शिंदे यांच्या कारवाईने गुन्हेगारांचे कंबरडे मोडले

कोंढवा, हडपसर, वानवडी परिसरातील कारवाई; आतापर्यंत ९४ गुन्हेगारांवर कठोर कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोंढवा, वानवडी आणि हडपसर परिसरातील ६ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीबाहेर तडीपार केले आहे. इम्तीयाज इद्रीस मेमन (वय ४५, रा. विठ्ठलनगर, हडपसर) याच्यावर खंडणी, फसवणूक आणि शिवीगाळ यासारखे … Read more