टीपी स्कीम व रिंग रोड विषयक थेट संवाद
मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत पीएमआरडीए मुख्यालयात सविस्तर चर्चा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या टीपी (टाउन प्लॅनिंग) स्कीम व रिंग रोड प्रकल्पासंदर्भातील शंका, अडचणी आणि उपाययोजनांवर पीएमआरडीए मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिंग रोड, टीपी स्कीम, शेती झोनचे निवासी झोनमध्ये रूपांतर, वगळलेली क्षेत्रे, जुन्या आर.पी. व स्ट्रक्चरल प्लॅनवरील सूचना तसेच विकास आराखड्याबाबत … Read more