आवृत्ती , पुणे

पुण्यातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आज … Read more

हाडोंगरी येथे संत रविदास महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

ग्रामपंचायत व समाज बांधवांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम: भूम तालुक्यातील मौजे हाडोंगरी येथे समतेचे महानायक संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हाडोंगरी ग्रामपंचायत व समाज बांधवांच्या वतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर यांच्या हस्ते करण्यात … Read more

कॅशियर महिलेने घातला १३ लाखांचा गंडा

खोट्या पावत्या : बनावट बिले तयार करून शोरूम मालकाची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकी शोरूममध्ये कॅशियर म्हणून काम करणाऱ्या महिलेने रोख, ऑनलाइन रक्कम, ग्राहकांची शॉर्ट रक्कम, अ‍ॅक्सेसरीज व इतर साहित्य यामध्ये खोट्या पावत्या आणि खोटे अहवाल तयार करून तब्बल १२ लाख ९४ हजार ९२४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी … Read more

आंबेडकरनगर झोपडपट्टीत बेकायदा गॅस रिफिलिंग

मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : ५ मोठे, १२ छोटे गॅस सिलेंडर जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत एका छोट्या खोलीत बेकायदेशीररित्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून खासगी छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही प्रक्रिया अतिशय धोकादायक पद्धतीने सुरू होती. या प्रकरणी पोलीस हवालदार राजेश थोरात यांनी मार्केटयार्ड पोलीस … Read more

बिबवेवाडीतील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाची दिशा बदलली

गरज मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर : पण फिरवला बिबवेवाडी-कोंढवा रस्त्याकडे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे तीथे काय उणे! प्रशासनाच्या निर्णयापुढे नागरिकांची गरज गौण ठरत असल्याचे बिबवेवाडीतील गंगाधाम चौकात पाहायला मिळत आहे. मृत्यूचा सापळा ठरलेला मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर रस्ता वाहतूक कोंडी आणि अपघातमुक्त करण्यासाठी उड्डाणपुल महत्त्वाचा होता. मात्र, हा उड्डाणपुल आता बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर वळवण्यात … Read more

वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा

३१ मार्चपर्यंत मुदत : अन्यथा कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) आता जुन्या वाहनांसाठीही बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली असून, वाहनधारकांनी ही नंबर प्लेट लवकरात लवकर बसवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर … Read more

हिरो कंपनीचे बनावट इंजिन ऑईल बाजारात

बनावट उत्पादन विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई : ३ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हिरो कंपनीच्या (HERO) ल्युब्रिकंट इंजिन ऑईलचे एच हेरो (H Herro) या नावाने बनावट उत्पादन तयार करून विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, ३ लाख ११ हजार ४१५ रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. ताहेर पुनावाला (वय २०, रा. … Read more

पुणे पोलिसांचे ‘महिला बीट मार्शल’ देणार मदतीचा हात

‘कॉप 24’ उपक्रम राबवला जाणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तात्काळ मदतीसाठी ‘कॉप-२४’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. शहर पोलिसांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केले असून, सहभागी पोलिसांसाठी विशिष्ट ड्रेस कोड, वाहने आणि प्रशिक्षण निश्चित करण्यात आले … Read more

हांडोग्री येथे खवा प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन

महिला बचत गटांना ५०% सवलतीत खवा युनिट मशीनचे वाटप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : तालुक्यातील मौजे हांडोग्री येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि इंडसइंड बँक अंतर्गत संपदा ट्रस्ट वॉटर यांच्या माध्यमातून उमेद जय भवानी महिला बचत गटांना ५०% सवलतीत खवा युनिट मशीन प्रदान करण्यात आले. यानिमित्त खवा प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास संपदा ट्रस्टचे … Read more

सराईत गुन्हेगाराकडून २ पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे जप्त

खंडणीविरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खंडणीविरोधी पथकाने एनडीए-खडकवासला रस्त्यावर सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिकेत जाधव (वय २४, रा. खंडोबा मंदिराजवळ, धायरी गारमाळ) आणि गणेश तानाजी किवळे (वय २३, रा. सिंहगड किरकिटवाडी रोड, … Read more