MAHARASHTRA NEWS NETWORK
WEEKLY E – PAPER – 20 JAN TO 26 JAN 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
WEEKLY E – PAPER – 20 JAN TO 26 JAN 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
१० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील टोळीला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने बनावट सोने विकणाऱ्या राजस्थानस्थित परराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीने १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दोन किलो बनावट सोने जप्त करण्यात आले आहे. फिर्यादी स्वप्निल हिरालाल जैन (वय ३८, रा. … Read more
१६७ कोटींचा दंड : १०४ कोटींची थकबाकी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शहरातील रस्त्यांवरील अडथळे दूर करून वाहतुकीचा वेग वाढविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. मात्र, दरवर्षी तब्बल १० लाख पुणेकर वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात येतो. दरवर्षी … Read more
नवी मुंबईतून आवळल्या मुसक्या, अविवाहित असल्याचे भासवून केली १० लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहिले लग्न झालेले असूनही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे खोटे भासवून डॉक्टर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात १० लाख रुपये घेतल्यानंतर आपले लग्न झाले असल्याचे आणि पत्नी गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. या मानसिक … Read more
कोंढवा बुद्रुक : काकडे वस्ती येथील प्रकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्ती भागातील रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जागा मालकाने जागा ताब्यात दिली. प्रशासनाने रस्ता उखडून ठेवला आहे; मात्र डांबरीकरणासाठी प्रशासन कोणता मुहूर्त साधत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या रस्त्यावर शंभरहून अधिक निवासी … Read more
कोरेगाव पार्कमध्ये ६७ लाख : तर लोणी काळभोरमध्ये १६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ड्रग्ज फ्री पुणे मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर येथे करण्यात आलेल्या कारवाईत ४० किलो गांजा, ओजी कुश गांजा तसेच कोकेनसह महागड्या गाड्या … Read more
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष : जरांगे पाटील व आनंद काशीद उपोषणाला सज्ज महाराष्ट्र न्युज नेटवर् बार्शी : 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत जरांगे पाटील उपोषणाला बसणार, बार्शीत आनंद काशीद आमरण उपोषण करणार. राठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला गती मिळावी म्हणून 25 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही, ज्यामुळे गंभीर शंका उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र युवक काँग्रेसने माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) या प्रकरणातील तपशील विचारला होता. पुणे ग्रामीण पोलीस आणि आयकर विभागाने तपास सुरू … Read more
युवासेनेचा पुढाकार : ५१ रक्तदात्यांचे योगदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून समाजसेवेचा आदर्श ठेवला. शिबिराची सुरुवात शिवाजी कॉलेज परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या प्रसंगी आमदार दिलीपराव सोपल, पोलीस उपनिरीक्षक … Read more
विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी : शाळेचा निकाल उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत सुलाखे शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक हरिदास कुंभार, रामचंद्र इकारे, आणि दीपक माने यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर, उपप्राचार्य … Read more