आवृत्ती , पुणे

घरफोडीच्या गुन्ह्यातील बालकास घेतले ताब्यात

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील उघडकीस न आलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. उघडकीस … Read more

पूना हॉस्पिटलमध्ये ‘होमिओपॅथी’ विभाग आणि ‘आयुर्वेद’ ओपीडी सुरु

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मागील चार दशकांपासून अत्याधुनिक व वाजवी दरात वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम करत आहे. हीच परंपरा कायम ठेवत, पूना हॉस्पिटलमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ‘डिपार्टमेंट ऑफ होमिओपॅथी’ आणि ‘नवीन आयुर्वेद ओपीडी’ यांचे उद्घाटन राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक (AYUSH आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते … Read more

अनधिकृत उत्खनन केल्याने न्याती बिल्डरला सव्वा तेरा कोटीचा दंड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक न्याती बिल्डर यांनी दांडेकर पूल येथील आंबील ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणी अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी 13 कोटी 27 लाख 19 हजार 74 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी स्थानिक कार्यकर्ते प्रदीप भगवान अवघडे … Read more

चिंचुका चोरी मधील ५ आरोपीस अटक

३४१०० रुपये किंमतीचे मुददेमाल हस्तगत, बार्शी शहर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : चिंचुक्याच्या चोरीमधील ५ आरोपीस अटक करून ३४१०० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ मे २०२४ रोजी फिर्यादी आदित्य आतुल सोनीग्रा यांचे तुळजापुर रोड, मांगडे चाळ येथील गोडावुन मधुन ६४२००/- रुपये किमंतीचे चिंचुक्याची ४० … Read more

तुकडेबंदी कायद्याचा भंग करून झालेले जमीन व्यवहार होणार नियमित

राज्य शासनाचा निर्णय, पाच टक्के शुल्क आकारणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात तुकडेबंदी कायद्याचा भंग करून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत झालेले जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रचलित बाजारमूल्याच्या (रेडीरेकनर) ५ टक्के शुल्क आकारून नियमित करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दोन ते अडीच कोटी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्धा … Read more

मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या पहिला वर्धापन दिन भूम येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त यश मंगल कार्यालयात विविध मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष असिफ भाई जमादार यांनी संघटनेच्या माध्यमातून अल्पावधीत विविध सामाजिक … Read more

गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे दागिने चोरणारे पकडले

फरासखाना पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पी.एम.टी. बस तसेच गणेशोत्सवाच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे सोन्याचे दागिने चोरी करणारे आरोपी फरासखाना पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून एकूण ७,३४,०६४/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पी.एम.टी. बसमध्ये तसेच गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासंबंधी … Read more

बेकायदेशीर देशी पिस्तल बाळगणारा पोलीसांच्या जाळ्यात

पर्वती पोलीस स्टेशनची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आगामी विधानसभा निवडणूक आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रास्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिले आहेत. त्यानुसार, पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी त्यांच्या अधिपत्याखालील गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस … Read more

नव्या सात पोलीस स्टेशनला मिळाले नवीन कारभारी

विजयादशमीच्या मुहूर्तावर पोलीस दलात फेरबदल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विजयादशमीच्या मुहूर्तावर पुणे शहरात सात नवीन पोलीस स्टेशन शुक्रवारी सुरू करण्यात आली असून, त्याठिकाणी नव्या पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या फुरसुंगी, खराडी, आंबेगाव, काळेपडळ, बाणेर, वाघोली, नांदेडसिटी पोलीस स्टेशनच्या नवीन कारभारी … Read more