आवृत्ती , पुणे

भवानी पेठेत रस्त्यावर गांजा विक्री : एकास अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भवानी पेठेत गांजा विक्री करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी पथक १च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०२ ऑक्टोबर रोजी नवलखा बिल्डींगच्या समोर भवानी पेठ या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे … Read more

उपवासाचे पदार्थ खरेदी करताना काळजी घ्या

सुनिल जिंतुरकर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर :शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीमध्ये नागरिकांनी भगर व इतर उपवासाचे पदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी,त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यताआहे, असा सावधानतेचा इशारा सोलापूरच्या अन्न आणि अवशद प्रशासनाने दिला. आहे. काही शंका आल्यास अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे. नागरिकांनी उपवासाचे पदार्थ खरेदी करताना … Read more

स्कुल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलींचा लैंगिक छळ

वानवडी पोलिसांकडून आरोपीला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून शाळेतील सहा वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला. संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदूवाडी, हडपसर) असे अटक करण्यात … Read more

मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर बलात्कार

कोंढवा पोलिसांनी केली तीन आरोपींना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या संदर्भात एका तरुणीने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणात मोटारचालक राजेखाँ करीम पठाण (वय ३६, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. … Read more

अल्पवयीन मुलाकडून चोरीची तीन वाहने जप्त

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून १ दुचाकी गाडी, १ ऑटो रिक्षा आणि १ चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पोलिसांना रु. १,४५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी … Read more

दिघीतील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

खंडणीविरोधी पथक २ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिघी पोलीस स्टेशनमधील मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या सराईत आरोपीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस स्टेशनमधील मोक्का दाखल गुन्ह्यात आरोपी शाम रवि विटकर (वय २३ वर्षे, रा. साठे नगर, पद्मावती रोड, आळंदी देवाची, तालुका खेड, पुणे) मागील … Read more

दोन सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्तुलासह पकडले

पर्वती पोलिसांची धडाकेबाज कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवरात्र उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोघांकडून गावठी पिस्तुल ताब्यात घेतली आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रे आणि अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती … Read more

विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने लोहार- गाडी लोहार समाजातील बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कॉलेस्ट्रॉल, लिव्हर, थायरॉईड, किडनी, डायबेटिस, लोह, ब्लड प्रेशर, इसीजी , तसेच दातांची व हाडांची तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी डॉ.शितल बोपलकर, डॉ. कैवल्य गायकवाड, डॉ. तेजस लाड, डॉ. किरण लाड, डॉ. अभिजित साळुंखे, महालॅब्सचे युसुफ … Read more

स्काय एन्टरटेनमेंटतर्फे प्रीमियम बॉलीवूड दांडियाचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिडिया पार्टनर : दांडियाच्या तालावर थिरकणार तरूणाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दांडिया प्रेमींसाठी स्काय एन्टरटेनमेंटच्या वतीने बॉलीवूड दांडिया 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीच्या काळात 12 ऑक्टोबर रोजी बिबवेवाडीच्या यश लॉन्समध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्याकामाला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिडिया पार्टनर असणार आहे. या सोहळ्यात दांडिया किंग नैतिक नगाडा … Read more

सुखसागरमध्ये ५ लाखाचा अवैध गुटखा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सुखसागरनगरमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या इसमाकडून ५,००,०००/- रुपये किमतीचा गुटखा आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १ च्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक … Read more