आवृत्ती पुणे

पुण्यात नवरात्री २०२५ : कालिका महायज्ञ आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजित

२३ ते ३० सप्टेंबर दरम्यान विविध आध्यात्मिक कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आदिशक्ती सच्चियायमाता देवींच्या पावन नवरात्री निमित्त श्री सुसवाणीमाता सच्चियायमाता चॅरिटेबल ट्रस्ट, जैन आगम मंदिर कात्रज पुणे व स्व. माणिकचंदजी दुगड यांच्या स्मृति प्रीत्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यनगरीच्या सांस्कृतिक वैभवात भक्तीरंगाची उधळण करणारा हा सोहळा २३ … Read more

पूजा खेडकर यांच्या आईवर गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा : संशयित आरोपींना पळून जाण्यास मदत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वादग्रस्त आणि भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून मनोरमा दिलीप खेडकर (वय ४८, रा. नॅशनल सोसायटी, … Read more

खडकवासला धरणातून १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

पुणे शहरात पूराचा धोका : थेऊरमधील वस्तीत ओढ्याचे पाणी शिरले, ७० जणांची सुटका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीत पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. परिणामी सोमवारी सकाळपासून खडकवासला धरणातून १४ हजार ५४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत आहे. यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला असून पावसाचे प्रमाण कायम … Read more

मार्केटयार्डमधील जड वाहनांना दुपारी ये-जा करण्यास मुभा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड परिसरातील अनेक रस्त्यांवर जड वाहनांमुळे वारंवार अपघात घडत होते. यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने गर्दीच्या वेळेत (पीक अवर्स) जड वाहनांना बंदी घातली होती. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना दुपारच्या वेळी सुट देण्यात आली आहे. मार्केटयार्ड परिसरातून अन्नधान्य, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची ने-आण जड वाहनांमार्फत … Read more

युवकावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकाने व्यसनाधीन मित्रांना भेटण्यास नकार दिल्याने हल्ला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय युवकावर त्याच्या व्यसनाधीन मित्रांनी प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत उत्तमनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. प्रथमेश चिंटू आढळ (वय १९, रा. साईनिवास, … Read more

घोडनदी श्रीसंघ के कांतीलालजी झुंबरलालजी बाफना का निधन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : घोडनदी श्रीसंघ के वरिष्ठ श्रावक और समाजसेवा के प्रख्यात व्यक्तित्व कांतीलाल झुंबरलालजी बाफना (उम्र 87) का गुरुवार, 11 सितंबर 2025 की रात निधन हो गया। उनके निधन से जैन समाज और स्थानीय सामाजिक क्षेत्र में गहरा शोक व्याप्त है। कांतीलालजी ने घोडनदी श्रीसंघ में लगातार 18 वर्षों तक ट्रस्टी के … Read more

नवकार तीर्थ फाउंडेशन द्वारा नवकार कलश अनुष्ठान सम्पन्न

400 से अधिक परिवारों ने लिया सहभाग, सकारात्मक ऊर्जा का हुआ संचार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के वर्धमान सांस्कृतिक भवन में नवकार तीर्थ फाउंडेशन की ओर से भव्य नवकार कलश अनुष्ठान का आयोजन किया गया। इस पावन अवसर पर 400 से अधिक परिवारों ने उत्साहपूर्वक भाग लिया। प. पू. प्रवीणऋषिजी म.सा. की पावन … Read more

मराठा भूषण पुरस्काराने अजित वडगांवकर व संजय घुंडरे यांचा गौरव

सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्याचा सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क आळंदी : आळंदी येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक-आध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. जगन्नाथ सिताराम शेंडगे पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त व महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव … Read more

कस्तूरबा महिला मंडल में निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर सफलतापूर्वक संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कस्तूरबा महिला मंडल के तत्वावधान में शुक्रवार, 12 सितम्बर को दोपहर 2:30 बजे से शाम 5:00 बजे तक निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। यह शिविर जहांगीर हॉस्पिटल के विशेषज्ञों एवं प्रशिक्षित स्टाफ द्वारा संपन्न हुआ। शिविर में महिलाओं के लिए रैंडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, फेफड़ों की … Read more

ईडीची भीती दाखवून ३२ लाखांची फसवणूक

ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी केले लक्ष्य : भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) कारवाई होणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला तब्बल ३२ लाख ६ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगाव येथे राहणाऱ्या ७७ … Read more