समाजाला ज्ञानाधारित प्रकाशवाटेची गरज
भारत सासणे : डॉ. संजय चोरडिया यांना अॅड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “सर्वांगीण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने नैतिकता जपणे आवश्यक आहे. कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकापर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचले पाहिजे. सामाजिकतेचा आग्रह धरत ज्ञान देण्याची वृत्ती असणाऱ्या प्रकाशवाटेची आज समाजाला गरज आहे”, असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त … Read more