आवृत्ती पुणे

दरोड्याच्या तयारीतील तीन सराईत गुन्हेगार जेरबंद

सातारा रोडवरील भुयारी मार्गात लोकांना लुटण्याचा होता प्लॅन : गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या लोकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे. करण हरिदास जाधव (वय २४), रवी यल्लप्पा गायकवाड (वय ४२) … Read more

वेटरने चाकूने वार करून हॉटेल मालकाचा खून

एनडीए रस्त्यावरील कोंढवा धावडे येथील हॉटेल पिकॉक गार्डन अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “दारू पिऊन कामावर येऊ नको,” असे सांगितल्याच्या रागातून वेटरने चाकूने वार करून हॉटेल मालकाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना एनडीए रस्त्यावरील पिकॉक गार्डन अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री घडली. संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या … Read more

दुरुस्तीला आलेली कार परस्पर विकणारा फिटर जेरबंद

आंबेगाव पोलिसांची कामगिरी : ५२ लाखांच्या ७ कार जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इनोव्हा क्रिस्टा गाडी सर्व्हिसिंग, डेंटिंग व पेंटिंगच्या कामासाठी फिटरकडे दिली असता, त्याने ती परस्पर विकल्यामुळे आंबेगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ७ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. भूषण उत्तम काळे (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज गावठाण) असे या फिटरचे … Read more

सूर्यदत्त फिजिओथेरपी इन्स्टिट्यूटचा आयआयआरएफ रँकिंगमध्ये मानाचा मुकुट

देशात २७ वा तर महाराष्ट्रात सहावा क्रमांक महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने २०२५ या वर्षासाठी जाहीर झालेल्या प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (आयआयआरएफ) राष्ट्रीय स्तरावर २७ वा, महाराष्ट्रात सहावा आणि पश्चिम विभागात आठवा क्रमांक पटकावला आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. … Read more

स्मृतियों का विसर्जन कर भविष्य का निर्माण करें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भूतकाल का कोई भी प्रभाव हम पर नहीं पड़ना चाहिए। जब तक हम स्मृतियों के प्रभाव में रहते हैं, तब तक हमारा भविष्य उसी के अधीन रहता है। इसलिए केवल विस्मरण (भूल जाना) पर्याप्त नहीं है, बल्कि हमें स्मृतियों का विसर्जन करना होगा। भविष्य की एक स्पष्ट छवि हमारे मन … Read more

पीएमपी बसमध्ये चोरी करणारे दोघे चोरटे जेरबंद

गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचा गोफ चोरला, पर्वती पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बालाजीनगर ते एस टी कॉलनी बीआरटी बसस्टॉपदरम्यान बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन ज्येष्ठाच्या गळ्यातील ५ तोळ्याचा सोन्याचा गोफ चोरणार्‍या दोघा चोरट्यांना पर्वती पोलिसांनी जेरबंद केले आहे. अमर शंकर जाधव (वय ३८, रा. पिंगळे वस्ती, गंगा ऑर्चिड) आणि निलेश शंकर जाधव (वय ३६, … Read more

हृदयविकाराचा झटका आलेल्या पीएमपी बसचालकाचे प्राण वाचले

लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट चौकात वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान, सीपीआर व वेळेवर उपचारांमुळे जीव वाचला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी लक्ष्मी रोडवर उसळलेल्या गर्दीत सोमवारी सायंकाळी एका पीएमपी बसचालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रसंगावधान राखून वाहतूक पोलिसांनी तत्काळ सीपीआर देत तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41, रा. वारजे … Read more

टी व्हीएस सर्व्हिस सेंटरला भीषण आग

बंडगार्डन येथील घटना, आगीत इलेक्ट्रीक, पेट्रोलवरील ६० दुचाकी जळून खाक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडगार्डन रस्त्यावरील ताराबाग येथील तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असलेल्या टिव्हीएस कंपनीच्या शोरुम व सर्व्हिस सेंटरला सोमवारी रात्री भीषण आग लागली. त्यात तेथील इलेक्ट्रिक व पेट्रोलवरील ६० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही अर्ध्या तासात आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या … Read more

अष्टमंगल सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प.पू. प्रवीणऋषीजी म.सा यांच्या मार्गदर्शनाखाली पर्युषण पर्वामध्ये अष्टमंगल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील विजेत्यांना महाराज साहेबांच्या उपस्थितीत आज सन्मानित करण्यात आले. युगल धर्म संघाच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सर्वोत्तम सजावट करणाऱ्यांमधून पहिले तीन क्रमांक काढले असून त्यांना अनुक्रमे १ लाख ८ हजार, ५४ हजार, २७ … Read more

“एस.पी. अतुल कुलकर्णी यांचा निर्णय : गणेशोत्सवात डीजे–डॉल्बीवर बंदी”

“एस.पी. अतुल कुलकर्णी यांचा निर्णय : गणेशोत्सवात डीजे–डॉल्बीवर बंदी” महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांनी केले. “No DJ – No Dolby” ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार असून गणेश मंडळांनी त्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या … Read more