आवृत्ती पुणे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

८ घरफोड्या उघडकीस, चोरीच्या पैशांमधून कार खरेदी, १४ लाख ७५ हजारांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याकडून ८ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीतून चोरलेल्या पैशांमधून त्याने कार खरेदी केली होती. त्याच्याकडून या कारसह १४ लाख ७५ हजार … Read more

आनंद दरबारमध्ये २५० अंधजणांचा सन्मान

महापुरुषांच्या जयंती सोहळ्यात भेटवस्तू व महाप्रसादाचे वितरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२५व्या जन्मजयंती, मरुधर केसरी प. पू. श्री मिश्रीमलजी म. सा. यांच्या १३५व्या जन्मजयंती तसेच लोकमान्य संत प. पू. श्री रुपचंदजी म. सा. यांच्या ९८व्या जन्मजयंतीनिमित्त आनंद दरबार, दत्तनगर, कात्रज येथे अनोख्या उपक्रमाचे आयोजन … Read more

सूर्यदत्त घडवतो नवनिर्मिती व समर्पणाच्या जोरावर उत्तम व्यावसायिक

सुषमा चोरडिया यांचे मत : गुणवंतांचा सन्मान व प्रेरणादायी सोहळा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक आणि त्यांच्या भविष्याला दिशा देणारा गुणवंतांचा सन्मान हा त्यांच्या आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि सेवाभाव जोपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. विविध उपक्रमांद्वारे सूर्यदत्त संस्था विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत असून, त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा अविरत प्रयत्न करते,” असे प्रतिपादन सूर्यदत्त … Read more

सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

गळफास घेऊन संपविले जीवन, लोणीकंद पोलिसांनी पती, सासूला केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तिचे लग्न होऊन अवघे ३ महिने झाले होते. या तीन महिन्यांत तिच्या पती, सासूने घरात एकटे ठेवून, तिचा मोबाईल फोडून, तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या छळाला कंटाळून १८ वर्षांच्या नवविवाहितेने केवळ ३ महिन्यांतच गळफास घेऊन आत्महत्या केली. राणी … Read more

मी अरुण गवळीचा पीए बोलतोय

व्यावसायिकाला ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या बीडच्या चार जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गँगस्टर अरुण गवळीचा पीए बोलतोय, असे सांगून ५ कोटींची खंडणी मागणारे आणि ते पैसे घेण्यासाठी आलेल्या बीडमधील चार जणांना लष्कर व गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत गुलटेकडी येथील एका ४९ वर्षीय व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून … Read more

निद्रा एक वरदान : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प्रत्येक जीव को प्रकृति ने निद्रा का वरदान दिया है। इस निद्रा के कारण हमें नए दिन के लिए नई ऊर्जा प्राप्त होती है। जितना ध्यान हमें सोने पर देना चाहिए, उतना हम अपनी नींद की ओर नहीं देते। यहीं से हमारे स्वास्थ्य चक्र के बिगड़ने की शुरुआत होती है, … Read more

JBN मीट में हुआ 1 करोड़ 98 लाख का बिजनेस संपन्न

प्रमुख नेतृत्व में सफल नेटवर्किंग महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के कुशल मार्गदर्शन में, 13 अगस्त 2025 को श्री महावीर जैन विद्यालय में JBN की विशेष बिजनेस मीट भव्य रूप से संपन्न हुई। इस मीट में कुल 1 करोड़ 98 लाख का व्यवसाय … Read more

चुलतीला म्हणाला ‘आय लव्ह यू’ तरुणाचा खून

चंदननगरमधील आंबेडकर वसाहतीतील घटना, दोघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हणून तिचा विनयभंग केल्याच्या रागातून दोघांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि हॉकी स्टीकने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) … Read more

गहाण ठेवता ठेवता साडेतीन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस झाला गहाळ

हडपसर पोलिसांनी दोन दिवस रात्र एक करून मिळवला नेकलेस परत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोन्याचा साडेतीन तोळ्यांचा नेकलेस गहाण ठेवून पैसे घेऊन त्यातून आर्थिक अडचणी भागवायचा असा त्यांचा विचार होता. त्यासाठी ते घरातून निघाले खरे, पण हडपसरमधील सराफ कट्टा येथे येईपर्यंत त्यांचा विचार बदलला. दागिना गहाण न ठेवताच ते परत घरी आले. घरी आल्यावर … Read more