सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
फुरसुंगीतील घटना; पती, सासू, सासरे, दीर, जाऊवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पती कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत नसल्याने घर चालवण्यासाठी वडिलांची मदत घ्यावी लागत होती. बचत गटामार्फत किराणा दुकान सुरू केल्यावरही सासरी होणारा शारीरिक आणि मानसिक छळ वाढला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी येथे घडली आहे. … Read more