आवृत्ती पुणे

शरीर को बनाएं धर्म का मंदिर : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आप अपने शरीर को भोग का केंद्र बना सकते हैं या रोग का भी केंद्र बना सकते हैं। हमें अपनी शक्ति को शरीर को धर्म का केंद्र बनाने में लगाना चाहिए। एक बार जब शरीर धर्म का मंदिर बन जाता है, तो मन अपने-आप वहीं स्थिर हो जाता है, इधर-उधर … Read more

पुणे महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी ऐतिहासिक पाऊल

‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी एक ऐतिहासिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’ या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशदा, पुणे येथे संपन्न झाला. हा उपक्रम नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि … Read more

ट्रॅव्हलवर दरोडा टाकणारे चौघे जेरबंद

वाघोली पोलिसांची कामगिरी : बस वेगाने शेजारून गेल्याने दारूच्या नशेत केली हाणामारी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बीडला जाणारी ट्रॅव्हल बस अहिल्यानगर रोडवरील बकोरी फाटा येथे प्रवासी घेण्यासाठी थांबली असताना, तिच्यात शिरून चालक व वाहकांना मारहाण करून लुटणाऱ्या चौघांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. साहिल संतोष बवले (वय २२, रा. कोरेगाव भिमा), ओंकार सुरेश साकोरे … Read more

सुलाखे हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

मराठी व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धांनी कार्यक्रमाला मिळाली विशेष रंगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे आज दिनांक १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा व प्रेरणादायी विचारांचा जागर करणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्ताने मराठी व इंग्रजी भाषेतील वक्तृत्व … Read more

अमेरिकेतील ओजल समदरिया हिला कथक नृत्यकलेतील पदविका प्राप्त

‘नृत्यांजली’ कार्यक्रमात भावपूर्ण सादरीकरणानंतर सन्मान : कलाभारती इन्स्टिट्यूट ऑफ कथकतर्फे गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सांस्कृतिक कलेत प्राविण्य प्राप्त करत अमेरिकेतील ओजल समदरियाने भारतीय अभिजात नृत्यकलेचा सन्मान जागतिक स्तरावर वाढविला आहे. पुणे येथील कलाभारती इन्स्टिट्यूट ऑफ कथक या संस्थेच्या पदविका कार्यक्रमात ओजल हिला गौरवण्यात आले. अमेरिकेतील सिनसिनाटी स्टेट येथे वास्तव्यास असलेल्या ओजल समदरिया हिला … Read more

जीवन में दृष्टि और दृष्टिकोण का होना आवश्यक है : प. पू. प्रवीणऋषिजी म.सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मानव जीवन में दृष्टि और दृष्टिकोण का बहुत महत्व होता है। इस सृष्टि के माध्यम से हम कई चीजों को परखते हैं और अपने भीतर समाहित करते हैं। इसलिए जीवन में यह समझना बहुत ज़रूरी है कि हमें अपने भीतर क्या और किस प्रकार की चीज़ें समाहित करनी हैं। ऐसा … Read more

प्रा. कल्याणी सहारे लिखित ‘इन्स्ट्रुमेंटल मेथडस ऑफ ॲनालिसिस’ पुस्तक प्रकाशित

बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ग्रंथ महाराष्ट्र न्युज नेटवर्क आकुर्डी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. कल्याणी ब्रम्हानंद सहारे यांनी “इन्स्ट्रुमेंटल मेथडस ऑफ ॲनालिसिस” या विषयावर पुस्तक लिहिले असून, हे पुस्तक प्रितम प्रकाशन, जळगाव यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. बी. फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या … Read more

डॉ. सुधीर पंड्या व डॉ. वैभव वैद्य यांचे नवे पुस्तक प्रकाशित

‘रिसर्च मेथोडोलॉजी अँड बायोस्टॅटिस्टिक्स’वर आधारित मार्गदर्शक ग्रंथ महाराष्ट्र न्युज नेटवर्क आकुर्डी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुधीर पंड्या आणि डॉ. वैभव वैद्य यांनी संयुक्तरित्या “कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्सेप्ट ऑफ रिसर्च मेथोडोलॉजी अँड बायोस्टॅटिस्टिक्स” या विषयावर पुस्तकाचे लेखन केले आहे. हे पुस्तक शाश्वत प्रकाशन, बिलासपूर यांच्यातर्फे नुकतेच प्रकाशित करण्यात आले. नवीन शैक्षणिक … Read more

सहायक पोलीस फौजदार जुगार खेळताना पकडला

विश्रामबाग पोलिसांच्या छाप्यात उघड, तडकाफडकी निलंबनाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नारायण पेठ येथील हरिभाऊ साने वाहनतळावर बुधवारी सायंकाळी विश्रामबाग पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जुगार खेळणाऱ्या ३३ जणांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, या आरोपींमध्ये पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस फौजदार महेश महादेव भुतकर यांचाही समावेश होता. त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. महेश भुतकर हे … Read more