आवृत्ती पुणे

जमीन व्यवहारात व्यापार्‍याची ९० लाखांची फसवणूक

समजुतीचा करार करून परस्पर दुसऱ्याला विकली जमीन : मार्केटयार्डमधील व्यापाऱ्याला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जमिनीच्या खरेदीसंदर्भात समजुतीचा करार करून ९० लाख रुपये घेऊनही तीच जमीन परस्पर दुसऱ्याला विकून मार्केटयार्डमधील व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिषकुमार अगरवाल (वय ३७, रा. बिबवेवाडी) … Read more

प्रतिबंधित अन्नपदार्थांवर बार्शीत धाड : 1.58 लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दिनांक 31 जुलै 2025 रोजी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी व उमेश भुसे यांच्या पथकाने बार्शी शहरातील दोन अन्न पदार्थ विक्रेत्यांवर अचानक धाड टाकली. ही धाड 1) मे. ए.एच. ट्रेडर्स, लता टॉकीज शेजारी, बार्शी (मालक: रिझवान रहिमान तांबोळी) आणि … Read more

प्रविणऋषिजी म. सा. और चंदनाजी म.सा. की परिवर्तन चातुर्मास में ऐतिहासिक भेंट

अध्यात्म के क्षितिज पर एक तेजस्वी संगम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वर्धमान सांस्कृतिक केंद्र, गंगाधाम में प. पू. प्रविणऋषिजी म.सा. आदी ठाणा के सान्निध्य में चल रहा परिवर्तन चातुर्मास 2025 एक महान आध्यात्मिक उत्सव बन चुका है। इसी चातुर्मास के एक विशेष प्रसंग पर जैन समाज के दो तेजस्वी दीपों की ऐतिहासिक भेंट संपन्न … Read more

बार्शीचा राजवर्धन तिवारी राज्य स्पर्धेत चमकला

सांगलीतील दुसऱ्या राज्य टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सांगली येथील सुरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित दुसरी महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा 27 ते 31 जुलै 2025 या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये 11, … Read more

अपना ध्यान शुद्ध और निर्मल रखें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हमारे चलने का जो आधार है, वह ध्यान शुद्ध और निर्मल होना चाहिए। अपने भीतर विचारों की स्पष्टता और दूरदृष्टि होनी चाहिए, ताकि यह भान बना रहे कि हम अंधकार में चल रहे हैं या प्रकाश में। ऐसा वक्तव्य परिवर्तन चातुर्मास २०२५ के अंतर्गत आयोजित प्रवचन माला में प. पू. … Read more

तिघा वाहनचोरांना आंबेगाव पोलिसांनी अटक

२ लाखांच्या ५ मोटारसायकली जप्त : ‘इझी मनी’ मिळवण्यासाठी केली चोरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या गस्ती पथकाने अडवून चौकशी केल्यावर त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून २ लाख रुपये किमतीच्या ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.शेतीकाम करणाऱ्या या तरुणांनी ‘इझी मनी’ … Read more

व्यावसायिकाला ५० लाखांची खंडणी मागणारा गुन्हेगार गजाआड

मुंढवा पोलिसांनी १२ तासांत केली कारवाई : मौजेसाठी मागितली होती खंडणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यावसायिकाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. मौजमजेसाठी पैसे मिळावेत, या कारणासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. अनिकेत अनिल पावल (वय २४, रा. घोरपडी) असे … Read more

सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात RAF चा प्रभावी रूट मार्च

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : आगामी सण-उत्सव व निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा आणि संभाव्य सामाजिक अस्थिरता, धार्मिक व जातीय संघर्ष उद्भवल्यास तत्काळ व प्रभावी कारवाई करता यावी, यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) च्या बटालियनसह भव्य रूट मार्च दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत … Read more

बोपदेव घाटात तरुणांना लुटणाऱ्या पोलिस अंमलदाराला शिक्षा

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : पोलिस उपायुक्तांनी तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तेथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले. या पोलिस मदत केंद्रातील पोलिस अंमलदाराने तेथे आलेल्या तरुणांना अटक करण्याची भीती दाखवून लुटले होते. या पोलिस अंमलदारावर पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी … Read more

कंपनीच्या रिलेशनशिप महिला मॅनेजरवर गुन्हा दाखल

कंपनी व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांकडून वैयक्तिक खात्यात पैसे घेऊन फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटविषयक प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीतील महिला रिलेशनशिप मॅनेजरने कंपनी व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांचे पैसे वैयक्तिक खात्यावर घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सुनीलकुमार सत्यकुमार सिंग (वय ३९, रा. मगरपट्टा सिटी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात … Read more