आवृत्ती पुणे

चातुर्मास 2025 के अंतर्गत पुणे में आवास-निवास समिति गठित

श्रद्धालु एवं साधु-साध्वीवृंद की सुविधा हेतु की गई व्यापक व्यवस्थाएँ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत पुणे शहर में प. पू. उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी म. सा. (आदि ठाणा-२), दक्षिणज्योती प. पू. श्री आदर्शज्योतीजी म. सा. (आदि ठाणा-३), पूज्य जिनशासन गौरव प. पू. श्री सुनंदाजी म. सा. (आदि ठाणा-६) सहित समस्त साधु-साध्वीवृंद … Read more

मौन व वाचनाने मिळते विद्यार्थ्यांतील एकाग्रता वाढण्यास चालना

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन : ‘सूर्यदत्त’मध्ये ‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५’चे आयोजन पुणे : पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये ‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सलग नऊ तास मौन पाळून विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि लेखन करून एकाग्रतेचा आणि सर्जनशीलतेचा अनोखा अनुभव घेतला. बावधन … Read more

लाच घेणाऱ्या महिला हवालदार व सहायक फौजदाराला अटक

विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात दोषारोपपत्रात त्रुटी ठेवण्यासाठी मागितली होती लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा तपासण्यासाठी महिला पोलीस हवालदाराकडे देण्यात आला होता. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी, दोषारोपपत्रात मुद्दाम त्रुटी ठेवून तिच्या पतीला फायदा मिळावा यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत महिला पोलीस हवालदार आणि … Read more

भारत में पहली बार आनंदऋषिजी म.सा. के ऊर्जा चरणों की स्थापना

कात्रज के आनंद दरबार में भव्य प्राणप्रतिष्ठा और शोभायात्रा संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आनंद दरबार, दत्तनगर कात्रज में भारतवर्ष में प्रथम बार राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पु आनंदऋषिजी म.सा. के 14 शुभचिन्ह युक्त ऊर्जा चरणों की विधिवत पूजा कर प्राणप्रतिष्ठा संपन्न हुई। प. पू. आचार्य भगवंत श्री विरागसागर सुरीश्वरजी म. सा. और वात्सल्य … Read more

फसवणूकप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

८ लाख २२ हजारांचे दागिने घेऊन केली फसवणूक : तिसरा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ओळखीतील सराफाकडून उधारीवर घेतलेल्या ८ लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस हवालदारावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप तसेच त्याची पत्नी अश्विनी गणेश जगताप (दोघे रा. … Read more

कौटुंबिक वादातून चुलत भावाच्या खुनाचा प्रयत्न

डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून गंभीर जखमी : पर्वती दर्शन येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “मुलगी घरातून निघून गेली” यासाठी जबाबदार धरून भावाने चुलत भावाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. पर्वती दर्शन भागात घडलेल्या या घटनेत पर्वती पोलिसांनी चुलत भावाला अटक केली आहे. आदेश संजय काळे (वय ४१, रा. पर्वती … Read more

अल्पवयीन मुलाने मध्यप्रदेशातून आणलेली तीन पिस्टल्स जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : सराईत गुंडाकडूनही पिस्टल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मारामारीचे गुन्हे असलेला अल्पवयीन मुलगा थेट गुन्हेगारी विश्वात पोहोचला. त्याने थेट मध्यप्रदेशातून तीन पिस्टल्स आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांकडून तीन पिस्टल्स तसेच सराईत गुंडाकडून एक अशा एकूण चार पिस्टल्स आणि तीन जिवंत काडतुसे … Read more

जीवन बदलना है तो दृष्टिकोण बदलो : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बाहरी दुनिया में रहते हुए कैसे बोलना चाहिए, कैसा व्यवहार करना चाहिए यह सब आपको दुनिया सिखा देगी। लेकिन जीवन को देखने का सही दृष्टिकोण क्या होना चाहिए, यह केवल गुरु ही सिखा सकते हैं। जैसा आपका दृष्टिकोण होता है, वैसी ही आपकी भाषा बनती है और वैसा ही आपका … Read more

मोक्कातील गुंडाचा सहकारनगर पोलीस ठाण्यात राडा

पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात मारला मिरची स्प्रे : नशेत पोलीस ठाण्यात केली तोडफोड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोक्का गुन्ह्यात जामीन झाल्याने बाहेर आलेल्या सराईत गुंडाने, विनयभंगाच्या गुन्ह्यात पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडून सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले असता, नशेत धुंद असलेल्या या गुंडाने पोलीस ठाण्यात तोडफोड केली. … Read more

बार्शी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : घरभाडेकरूच निघाला घरफोडीचा आरोपी

१६.५ तोळे सोनं आणि ₹ ९७,५०० रोखसह एकूण ₹ ३.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक महत्त्वाचा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १६.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ₹ ९७,५०० रोख रक्कम असा एकूण ₹ ३,४५,००० किमतीचा मुद्देमाल … Read more