News Slider
सुलाखे हायस्कूलचा सर्वेश राऊत राज्यात सातवा
शिष्यवृत्ती परीक्षेत बार्शीच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश : जिल्ह्यातून १० विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल, बार्शीचा विद्यार्थी सर्वेश धनाजी राऊत याने २८२ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक, तर जिल्हा स्तरावर दुसरा … Read more
मित्रानेच घडवून आणली ४० लाखांची जबरी चोरी
साथीदारांच्या मदतीने व्यावसायिकाला लुटले : आंबेगाव पोलिसांनी उघडकीस आणला कट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भरदिवसात, गर्दीच्या मुख्य रस्त्यालगतच्या बोळात थार गाडीतून आलेल्या तिघांनी एका व्यावसायिकाला मारहाण करून त्याच्याकडील ४० लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग लुटून नेली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. आंबेगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत ही चोरी पीडित व्यावसायिकाच्या … Read more
गुरुदेव के चरणों में 2100 तपस्वियों की समर्पित सुमनांजलि
पुणे में भावपूर्ण वातावरण में सम्पन्न हुई आठई तप की धारणा, 18 जुलाई से आरंभ होगा तप महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत, परम पूज्य उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी म.सा. (आदि ठाणा-२), दक्षिणज्योती प. पू. श्री आदर्शज्योतीजी म.सा. (आदि ठाणा-३), जिनशासन गौरव प. पू. श्री सुनंदाजी म.सा. (आदि ठाणा-६), एवं समस्त साधुवृंद … Read more
तपस्या के बिना समृद्धि नहीं : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जब श्रद्धा होती है, तभी ज्ञान प्राप्त होता है और जैसी श्रद्धा होती है, वैसा ही चरित्र बनता जाता है। श्रद्धा या श्रद्धा-प्रधान जीवन ही हमारे जीवन का प्राण होता है। यही बात तपस्या पर भी लागू होती है। यदि पुण्य कमाना है तो तपस्या आवश्यक है। तपस्या के बिना … Read more
गुप्तधनाच्या आमिषाने महिलेला अडीच लाखांचा गंडा
कोरेगाव पार्क पोलिसांनी देवऋषीला केली अटक : मंत्राद्वारे बकरी बनविण्याची धमकी देत महिलेला फसवले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एकीकडे भारतीय अंतराळ स्थानकावर जाऊन पुन्हा परत आल्याचा आनंद साजरा करत विज्ञानाची प्रगती जगासमोर मांडली जात असतानाच, दुसरीकडे पुण्यासारख्या प्रगत शहरात आजही सुशिक्षित लोक देवऋषी, गंडा दोरा अशा अंधश्रद्धांमध्ये अडकत असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. … Read more
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..!
फसव्या लोन ॲपपासून सावधान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आजकाल अनेक फसव्या ॲप्समुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा ॲप्सपासून नागरिकांनी सावध आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे आवाहन महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम (राजगड पोलीस स्टेशन) यांनी केले आहे. सध्या सायबर गुन्हेगार फसव्या ॲप्सच्या माध्यमातून नागरिकांचा वैयक्तिक डेटा, कॉन्टॅक्ट नंबर … Read more
शंकरराव पाटील महाविद्यालयात करिअर संसद शपथविधी
जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयात प्रेरणादायी कार्यक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘करिअर कट्टा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या करिअर संसदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या … Read more
भरदिवसा आंबेगावात ४० लाखांची लूट
व्यावसायिकाकडील पैशांची बॅग चोरून नेली : बाबाजी पेट्रोलपंपासमोरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धाराशिव येथून व्यावसायिक कामासाठी आलेल्या व्यावसायिकाला मारहाण करून त्यांच्याकडील ४० लाख रुपयांची बॅग तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी या व्यावसायिकाचा पाठलाग करून त्यांच्यावर नजर ठेवून अगदी शेवटच्या क्षणी त्यांच्याकडून पैशांची बॅग हिसकावून नेल्याचे दिसून येत … Read more
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचं सेंद्रीय शेतीविषयक पुढाकार
नान्नज येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच उपक्रमांतर्गत 14 जुलै 2025 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मौजे नान्नज (ता. उत्तर सोलापूर) … Read more