आवृत्ती पुणे

“पैसठिया यंत्र” जप अनुष्ठान से गुंजा क्षेत्रपाल प्रतिष्ठान

पूज्य साध्वीवृंद के मंगल प्रवेश के साथ सम्पन्न हुआ सिद्धिदायक अनुष्ठान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : संस्कारभारती वाणीभूषण प. पू. श्री प्रीतिसुधाजी म. सा. की अन्तेवासिनी साध्वीवृंद का मंगल प्रवेश श्री क्षेत्रपाल प्रतिष्ठान, लोणीकंद में सम्पन्न हुआ। इस शुभ अवसर पर पंचक्रोशी के सभी श्रावक-श्राविकाएं एवं गणमान्य पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। कलाप्रेमी प. … Read more

पुणे झाले पावन : आनंदऋषीजींच्या चरणांचे प्रथम दर्शन

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चिंचवडमध्ये हजारो भाविकांनी घेतला चरण पालखीचा लाभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर, भारतातील लाखो भाविकांना राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या १४ शुभचिन्हधारी चरणस्पर्श व दर्शनाचा लाभ मिळणार आहे. हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक लाभ मिळवून देणारा उपक्रम देशात प्रथमच साकारण्यात येत आहे. आनंद दरबार दत्तनगर चे … Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त आरसोली येथे गुरुजनांचा सन्मान

प्रशांत काका मुंडेकर युवा मंचतर्फे कार्यक्रमाचे आयोजन : ग्रामस्थांच्या हस्ते गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : तालुक्यातील आरसोली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. माजी सरपंच प्रशांत काका मुंडेकर यांच्या संकल्पनेतून आणि प्रशांत काका मुंडेकर युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील … Read more

भुम तालुक्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण जाहीर

२०२५ ते २०३० साठी आरक्षण निश्चित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भुम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला. या वेळी तहसीलदार जयवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया पार पडली. सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग (ना.मा.प्र.) … Read more

“माऊली स्कॉड”ची यशस्वी कामगिरी – अतुल कुलकर्णी यांची अभिनव संकल्पना

१५६ संशयित ताब्यात, २१ आरोपी अटकेत : १६ गुन्हे उघड, ₹17.99 लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : आषाढी वारी २०२५ दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या “माऊली स्कॉड”च्या कार्यामुळे चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर टाळण्यात यश आले. या स्कॉडने आतापर्यंत १५६ संशयितांना ताब्यात घेतले असून, २१ आरोपींना अटक करत १६ गुन्हे … Read more

पत्नीच्या त्रासामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पत्नी आणि तिच्या प्रियकराने दिलेल्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अतुल मारुती कदम (वय ३९, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असे … Read more

घर बळकाविण्यासाठी भावांनी दिली जीवे मारण्याची धमकी

धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या नणंदेची तक्रार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विवाहित महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या नणंदेने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली असून, आपले दोन भाऊ व भावजयी यांनी वडिलोपार्जित घर बळकाविण्यासाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत भवानी पेठेतील ३४ वर्षांच्या नणंदेने समर्थ पोलीस ठाण्यात … Read more

जय आनंद ग्रुप पुणेच्या अध्यक्षपदी नितीन ओस्तवाल

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘जय आनंद ग्रुप’, पुणे या सामाजिक संस्थेच्या सन २०२५-२६ या कार्यकालासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, नितीन हरकचंद ओस्तवाल यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नितीन हरकचंद ओस्तवाल हे जैन साधना सदन संस्थेचे सह-खजिनदार आहेत. ते ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोनचे उपाध्यक्ष असून, आनंद प्रतिष्ठान आणि आर. एम. … Read more

भगवान महावीर के पुत्र बनो : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर का पुत्र बनना ही सच्चा पुरुषार्थ है और इसी में जीवन की सार्थकता है, ऐसा संदेश प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. ने गुरुपूर्णिमा के पावन अवसर पर अपने जीवनस्पर्शी एवं बहुमूल्य प्रवचन में दिया। उन्होंने कहा कि जब आप यह कहेंगे कि “मैं भगवान महावीर का पुत्र हूँ”, … Read more