शंकरराव पाटील महाविद्यालयात डॉ. अनुराधा जगदाळे यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती
प्रशासनातील अनुभव आणि शैक्षणिक कार्यकौशल्यामुळे महत्त्वपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे डॉ. अनुराधा जगदाळे यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय योगदानाच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर ही निवड महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. डॉ. अनुराधा जगदाळे या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका असून त्यांनी शैक्षणिक प्रकल्प, संशोधनपर … Read more