सराईत गुंडांकडून पोलीस हवालदाराला मारहाण
वाहनांवर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या रागातून कानाखाली मारहाण : तिघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ट्रिपल सीट जात असताना गाडी अडवून दंडात्मक कारवाई केल्याच्या कारणावरून चौघा गुंडांनी वाहतूक पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करून कानाखाली मारहाण करत त्यांचा गणवेश फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नर्हे पोलिसांनी तिघा गुंडांवर कारवाई केली आहे. लकी गौरव आनंद (वय २१), … Read more