दोघा तरुणांकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त
मौजमजेसाठी बाळगले होते शस्त्र : खंडणीविरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोणत्याही गुन्हेगारीशी संबंध नसतानाही दोन तरुणांकडे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले आहे. चौकशीत त्यांनी हे शस्त्र फक्त मौजमजेसाठी बाळगल्याचे सांगितले. मात्र आता चांगली नोकरी करणाऱ्या या दोघांवर गुन्ह्याचा शिक्का बसला आहे. अटक केलेल्यांची नावे रवींद्र लक्ष्मण रसाळ (वय २१, … Read more