अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक
भाड्याच्या जागेत थाटले होते बनावट कार्यालय : ९ जणांना गंडा घालून आरोपी फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका इसमाने नऊ जणांची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे स्टेशन परिसरातील परमार बिल्डिंगमध्ये ‘अॅडमिशन अॅडव्हायझर’ नावाने भाड्याच्या जागेत कार्यालय सुरू करून आरोपीने हा गैरप्रकार … Read more