पुण्यात मध्यरात्री थरारक गोळीबार! वारजे परिसर हादरला…
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अन पोलिसांनी त्यावरून शोधून दिली रिक्षात विसरलेली महिलेची पर्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आजकाल छोट्या छोट्या पेमेंटसाठी आपण ऑनलाईनद्वारे पैसे देतो. त्यामुळे सुट्ट्या पैशांचा त्रास होत नाही. पण याच ऑनलाईन पेमेंटमुळे एका महिलेचा मोठा फायदा झाला. घटना अशी घडली की, बँकेच्या कामासाठी आलेल्या महिलेनं रिक्षाचं भाडं गुगल पेवरून केलं. काही वेळाने तिच्या लक्षात आलं … Read more
वारजे येथील गणपती माथा कार्यालयाबाहेरील मध्यरात्रीची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगाराने धमकी देणारा फोन सोमवारी सायंकाळी केला. याची तक्रार त्यांनी वारजे पोलिसांकडे केली. त्यानंतर काही वेळातच मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गोळीबार केला. ही घटना … Read more
पोलीस आयुक्तांनी नागपूर, संभाजीनगर कारागृहात केले स्थानबद्ध महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पदमावती परिसरातील दोघा अट्टल गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली असून, त्यांची छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जयेश ऊर्फ जयड्या दत्ता ढावरे (वय २१, रा. तळजाई वसाहत, पदमावती) आणि तुषार ऊर्फ डेब्या टायगर आरणे (वय … Read more
हवाई दलाच्या लढाऊ विमानांसोबत, मनाई असलेल्या भागात काढले होते फोटो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहलगामवरील हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या जवानाच्या गणवेशात वावरणाऱ्या, हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या तोतयाला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि खराडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गौरव कुमार दिनेश कुमार (वय २५, रा. … Read more
WEEKLY E PAPER – 12 MAY TO 18 MAY 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
कोणत्याही कागदपत्राशिवाय १५ दिवसांपासून राहत होते पुण्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून कात्रज परिसरातील शनिनगर येथे राहणाऱ्या तिघा बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. हलाल अश्रफ खान (वय ३३), सोहेल खोका शेख (वय ३२) आणि लामिया अल्ताफ हवालदार (वय ३२, तिघेही मूळ रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. … Read more
शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, प्रविण पाटील यांची बदली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीत पदोन्नती देण्यासाठी तयार केलेल्या आलेल्या पोलीस अधीक्षक श्रेणीतील १४ पोलीस अधीक्षकांना पोलीस उपमहानिरीक्षक पदी बढती दिली आहे. शासनाने एकूण ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि बिनतारीचे पोलीस अधीक्षक … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दोन तासांत अटक : शस्त्र जप्त, आरोपींची काडली वरात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दिनांक 16 मे 2025 रोजी बिबवेवाडी परिसरातील पद्मावती नगर येथे मित्रास झालेल्या मारहाणीच्या कारणावरून एका टोळीने धारदार शस्त्रासह परिसरात दहशत माजवली. या टोळीतील 7 ते 8 जणांनी दोन वाहने – एक दुचाकी व एक रिक्षायांचे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी … Read more