महिलेला ब्लॅकमेल करुन बलात्कार करणार्या नराधमाला अटक
पंढरपूरला पळून जात असताना केले जेरबंद : बिबवेवाडी पोलीस ठाण्याची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महिलेला ब्लॅकमेल करुन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. किरण औदुंबर ढाळे असे या नराधमाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीला किरण ढाळे याने ब्लॅकमेल करुन जीवे मारण्याची धमकी … Read more