आवृत्ती , पुणे

‘त्या’ अ‍ॅपवर ओळख वाढवून लुटणारी टोळी जेरबंद

लुटमारीचा नवा प्रकार उघड : नांदेड सिटी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डीएसके रोड ते रायकर मळा दरम्यान गाड्या अडवून लुटणाऱ्या टोळीचा नवा प्रकार समोर आला आहे. “माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे,” असे सांगून गाड्यांवर बसणाऱ्या तरुणांना निर्जन स्थळी नेऊन लुटणारी ही टोळी कार्यरत होती. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका संदेशाच्या आधारे नांदेड सिटी … Read more

दारूसाठीच्या पैशांवरून सख्या भावावर कुर्‍हाडीने वार

आईला मारहाणीपासून सोडवण्यासाठी धावला भाऊ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर नकार दिल्याने मुलाने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी आईला वाचवण्यासाठी धावून आलेल्या सख्या भावावर कुर्‍हाडीने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत जखमी दिगंबर अरुण जाधव (वय ३५, रा. रामोशीवाडी, गोखलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी … Read more

महाराष्ट्र विद्यालय बार्शीला राज्यस्तरीय कृतिशील शाळा पुरस्कार

महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षक आणि शाळांचा सन्मान करण्यासाठी महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार, २३ जानेवारी २०२५ रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात संपन्न झाला. या समारंभात महाराष्ट्र विद्यालय बार्शी या शाळेला राज्यस्तरीय … Read more

बार्शी पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी: बनावट सोने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

१० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील टोळीला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने बनावट सोने विकणाऱ्या राजस्थानस्थित परराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीने १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दोन किलो बनावट सोने जप्त करण्यात आले आहे. फिर्यादी स्वप्निल हिरालाल जैन (वय ३८, रा. … Read more

दोन वर्षांत २० लाख ६३ हजार पुणेकरांचा वाहतूक नियमभंग

१६७ कोटींचा दंड : १०४ कोटींची थकबाकी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शहरातील रस्त्यांवरील अडथळे दूर करून वाहतुकीचा वेग वाढविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. मात्र, दरवर्षी तब्बल १० लाख पुणेकर वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात येतो. दरवर्षी … Read more

डॉक्टर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरला अटक

नवी मुंबईतून आवळल्या मुसक्या, अविवाहित असल्याचे भासवून केली १० लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहिले लग्न झालेले असूनही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे खोटे भासवून डॉक्टर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात १० लाख रुपये घेतल्यानंतर आपले लग्न झाले असल्याचे आणि पत्नी गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. या मानसिक … Read more

अंमली पदार्थ विरोधी पथकांनी चौघांकडून पकडले ८४ लाखांचा गांजा, कोकेन

कोरेगाव पार्कमध्ये ६७ लाख : तर लोणी काळभोरमध्ये १६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ड्रग्ज फ्री पुणे मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर येथे करण्यात आलेल्या कारवाईत ४० किलो गांजा, ओजी कुश गांजा तसेच कोकेनसह महागड्या गाड्या … Read more

कारकूनाने केली कंपनीची ५५ लाखांची फसवणूक

सायबर पोलिसांनी वेशांतर करून केली चौघांना अटक : ३० लाख केले जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : देशभरात मालवाहतूक करणाऱ्या नामांकित कंपनीतील कारकूनानेच मित्राच्या मदतीने कंपनीच्या गुगल शीटमध्ये फेरफार करून खऱ्या व्हेंडरच्या बँक खात्याची माहिती बदलून कंपनीची ५५ लाख ५४ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी वेशांतर करून चौघांना अटक … Read more

अवैध धंद्यांबाबत झिरो टॉलरन्स, पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होत राहणार : पत्रकार परिषदे मध्ये माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरात गेल्या वर्षभरात पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी त्यावर आपण समाधानी नाही. सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अवैध धंद्यांबाबत झिरो टॉलरन्स ची आमची भुमिका असून ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत … Read more