MAHARASHTRA NEWS NETWORK
WEEKLY E – PAPER – 06 JAN TO 12 JAN 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
WEEKLY E – PAPER – 06 JAN TO 12 JAN 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
हॉटेलमधून सुटका करून ६ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तामिळनाडु येथून मुंबईला जाणार्या तरुणाचे पुण्यात अपहरण करण्यात आले असून, त्याला हॉटेलमध्ये डांबून ठेवून मारहाण केली जात होती, अशी माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सोलापूर रोडवरील पिंगारा हॉटेलमधून या तरुणाची सुटका केली आणि त्याच्या अपहरणाच्या प्रकरणात ६ जणांना अटक केली. हडपसर पोलिस ठाण्यात … Read more
सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कुंभमेळ्याच्या नावाचा गैरवापर करून काही सायबर चोरटे सक्रिय झाले असून, त्याद्वारे फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे. कुंभमेळा या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधांचा गैरवापर … Read more
प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या नेमणुका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस दलातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात असून, त्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आहेत. बदल्यांचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे –विठ्ठल दिगंबर दबडे (विशेष शाखा १) यांची बदली खडकी विभागात … Read more
गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील कसुरीबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि निलंबनाच्या कारवाईत मदत करण्यासाठी तीन लाखांची लाच मागून अडीच लाख रुपये लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संजय महादू गुंजाळ (उपसंचालक, फलोत्पादन-४ आणि प्रभारी सहसंचालक, फलोत्पादन, कृषी आयुक्त … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “पुणे तिथे काय उणे” ही म्हण प्रसिद्ध असली तरी सध्या पुण्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. निसर्गरम्य आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता अल्पवयीन गुन्हेगारांचे माहेरघर बनू लागले आहे. या परिस्थितीकडे सर्व राजकीय नेत्यांनी आणि पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील तरुण पिढी चुकीच्या … Read more
नायलॉन मांजा विक्री करणार्या दुकानावर पोलिसांची धाड पुणे : संक्रांतीचा सण जवळ आला की, पतंगबाजीची धामधूम सुरु होते. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन किंवा चिनी मांजा जीविताला गंभीर धोका निर्माण करतो. त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही नायलॉन मांजामुळे गळा कापून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांसाठी काहीजण … Read more
त्यात माहिती भरुन पाठवू नका, ती सायबर चोरट्यांची असू शकते महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या नावाखाली अनोळखी व्यक्ती फोन करून तुमची गोपनीय माहिती घेतात, तुमच्या खात्यांवर हल्ला करतात, आणि लाखो रुपयांची फसवणूक करतात. नागरिकांमध्ये जागरूकता नसल्याने या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ … Read more
युनिट चार व येरवडा पोलिसांची कारवाई : नागरीकांकडुन कौतुक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा तुरुंगातून सुटका झालेल्या मोक्यातील गुंड प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या कसबे याने समर्थकांसह लक्ष्मीनगर भागात रॅली काढून दहशत निर्माण केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत ९ जणांना अटक केली आणि त्यांच्या दहशतीला सडेतोड उत्तर दिले. अटक केलेल्यांची आरोपींची नावे तुषार सुरेश … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : उपळाई बु येथील सुपुत्र आणि बार्शी शहरातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी धनाप्पा शेटे यांची नुकतीच बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे बार्शी तालुक्यात आणि त्यांच्या गावात आनंदाची लाट उसळली असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धनाप्पा शेटे हे शांत, शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष … Read more