आवृत्ती , पुणे

खडकीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

खडकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खडकी बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास खडकी बिझनेस सेंटर येथील प्रकाश क्लॉथ सेंटर, … Read more

बाणेर मधील चितळे बंधूंचे दुकान फोडले

चोरट्यांना बाकरवडीची भुरळ, दीड लाखाची रोकड लंपास पुणे : दिवाळी सणाच्या तोंडावर देशभर प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधूंच्या बाकरवडीची चोरट्यांना भुरळ पडली आहे.चोरट्यांनी बाणेर येथील दुकानातून बाकरवडीसह १ लाख ४१ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बाणेर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी … Read more

चोरट्यांकडुन ४ दुचाकी व ६ मोबाईल जप्त

समर्थ पोलीस स्टेशनची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ पोलिसांना चोरट्यांकडून ४ दुचाकी आणि ६ मोबाईल जप्त करण्यात यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात फिर्यादी यांनी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल चोरीला गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अमलदार दाखल गुन्ह्यातील चोरी गेलेले वाहन … Read more

दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपीना अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंभोरा पोलीस स्टेशन (जि. बीड) आणि पाथर्डी पोलीस स्टेशन (जि. अहमदनगर) येथील गुन्ह्यांमध्ये दीड महिन्यांपासून फरार असलेले दोन आरोपी आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. आगामी विधानसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक १ चे पोलीस … Read more

मन्ना जुगार खेळताना १० जणांना पकडले

बार्शी पोलिसांची कारवाई : साडेतीन लाखांची रोकड जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : धसपिंपळगाव रस्त्यावरील बायपास चौका नजीक पत्रा शेडच्या मागे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून बार्शी शहर पोलिसांनी तीन मोटारसायकली, ३,५०,१००/-रू रोख रक्कम ,व जुगार साहित्य, मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी दहा जणांना मन्ना जुगार खेळताना ताब्यात घेतले आहे. एकजण पळून गेला . … Read more

टोळक्याची दहशत, तरुणावर जीवघेणा हल्ला

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मित्राला मारल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दोघांवर लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कर्वेनगर येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रोडवर राहणाऱ्या एका तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.दि. २१ … Read more

रात्र गस्त घालत असताना मार्शलवर हल्ला

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात रात्र गस्त घालत असताना एका चोरट्याने पोलीस मार्शलवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्यात काम करणारे पोलीस हवालदार महेश तांबे यांनी फिर्याद दिली आहे. दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास अभिनव विद्यालय पथ, जानकी व्हिला … Read more

दुहेरी हत्याकांडांतील अडीच वर्षांपासुन फरार आरोपी केला जेरबंद

युनिट ६ गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुहेरी हत्याकांडातील अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखा पोलीस पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, दि. २२ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट ६ … Read more

अपहृत मुलाची पोलिसांनी अर्ध्या तासात सुटका

बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लातूर येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून जाणाऱ्या टोळीला बार्शी तालुका पोलीस ठाणेच्या सतर्क पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे. पोलिसांनी बार्शी बायपास रस्त्यावर नाकाबंदी करत चार जनांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गांधी चौक, लातुर हद्दीतील अल्पवयीन मुलगा वय … Read more