आवृत्ती , पुणे

चोरट्यांकडून २ दुचाकी, 6 मोबाईल जप्त

येरवडा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या २ दुचाकी व ६ मोबाईल असा एकूण २,२१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०२ ऑक्टोबर रोजी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे अंमलदार सुशांत भोसले व अनिल शिंदे यांना … Read more

वृध्द महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा पकडला

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी स्वामी नारायण मंदिर परिसरात एका वृध्द महिलेस पत्ता विचारण्याचा बहाणा करून तिच्या गळ्यातील … Read more

बार्शीच्या राजवर्धन तिवारीला टेबल टेनिस स्पर्धेत विजेते पद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीच्या राजवर्धन तिवारीला राज्य मानांकन आमदार चषक टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन यांच्या मान्यतेने जळगाव टेबल टेनिस असोसिएशन आयोजित आमदार चषक 4 थी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा एम. जे. कॉलेज जळगाव येथे 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या … Read more

स्कुल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलींचा लैंगिक छळ

वानवडी पोलिसांकडून आरोपीला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून शाळेतील सहा वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला. संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदूवाडी, हडपसर) असे अटक करण्यात … Read more

अल्पवयीन मुलाकडून चोरीची तीन वाहने जप्त

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून १ दुचाकी गाडी, १ ऑटो रिक्षा आणि १ चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पोलिसांना रु. १,४५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी … Read more

दिघीतील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

खंडणीविरोधी पथक २ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिघी पोलीस स्टेशनमधील मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या सराईत आरोपीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस स्टेशनमधील मोक्का दाखल गुन्ह्यात आरोपी शाम रवि विटकर (वय २३ वर्षे, रा. साठे नगर, पद्मावती रोड, आळंदी देवाची, तालुका खेड, पुणे) मागील … Read more

दोन सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्तुलासह पकडले

पर्वती पोलिसांची धडाकेबाज कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवरात्र उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोघांकडून गावठी पिस्तुल ताब्यात घेतली आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रे आणि अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती … Read more

सुखसागरमध्ये ५ लाखाचा अवैध गुटखा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सुखसागरनगरमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या इसमाकडून ५,००,०००/- रुपये किमतीचा गुटखा आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १ च्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक … Read more

किरकोळ वादातून लोखंडी सळईने मारहाण

सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून युवकाला लोखंडी सळईने मारहाण केल्याचा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी पवार (वय २०, रा. धनकवडी) यांच्या आईला ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास शनिमंदिराजवळ चव्हाणनगर येथे एका … Read more

पुण्यात होणार सात नवीन पोलीस ठाणी

राज्य शासनाचा निर्णय : ६० कोटींचा निधी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराचा वाढलेला विस्तार, वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने पुणे शहरात आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी येथे नवीन पोलीस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने पुणे शहरातील सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली … Read more