आवृत्ती , पुणे

शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने शाळकरी मुलीवर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली. पोलीसानी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शिवराज महेश गायकवाड (वय १९, रा. गुजरवाडी, कात्रज) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद … Read more

मोशीत प्रेमविवाहाच्या रागातून दाजीचा केला खून

मेहुण्यासह साडूला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीने प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या तिच्या भावाने आणि दाजीने तिच्या पतीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून त्याचे अवशेष नदीच्यापात्रात फेकले. मोशी येथे १५ जून रोजी घडलेल्या या खुनाचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. समीर मोहम्मद शेख (वय२५, रा. रांधे, पारनेर) असे खून झालेल्याचे नाव … Read more

मुंबई कारागृहात कैद्यासाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई मध्यवर्ती कारागृहात कारागृह सुरक्षेकरीता सी.सी.टी.व्ही. यंत्रणा व कैद्यासाठी सत्संग फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन अभिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांच्या हस्ते पार पडले. कारागृह विभागाची सुत्रे अभिताभ गुप्ता यांनी हाती घेतल्या पासून कारागृहात विविध नाविन्यपुर्ण उपक्रमास सुरुवात … Read more

अल्पवयीन आरोपीकडून चोरी केलेल्या चार दुचाकी जप्त

भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलाकडून ४ दुचाकी गाड्या जप्त करुन वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना यश आले आहे. गेल्या काही दिवसापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे आरोपीच्या शोधात होते. त्याचवेळी अमलदार … Read more

मोबाईल टॉवर वरील अँटिन्याची चोरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चोरटे कधी काय चोरतील याचा नेम नाही. आता गजबजलेल्या रस्त्यावर्रील मोबाईल कंपनीच्या उंच टॉवर वरील दोन किमती अँटिना चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. बिल्डिंगवरील हे दोन अँटिना एअरटेल कंपनीचे आहेत. त्यामुळे मोबाईल धारक ग्राहकांना सेवा देण्यात येते. त्यांची किमत १,२०,००० हजार आहे. ८ जुलै रोजी हा प्रकार घडला … Read more

नफ्याचे आमिष दाखवून १३ लाखाची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केट मध्ये नफ्याचे आमिष दाखवून १३ लाख ५१ हजाराची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिन्यात एका अनोळखीने ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना शेअर मार्केट मध्ये नफ्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास भाग पाडून एकुण १३,५१,०००/- किंमतीची फसवणूक केली. या … Read more

सेटलमेंटचा बहाणा करून सहा लाखाची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पॉलिसी सेटलमेंट करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि. ०९) उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवणे परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाने या प्रकरणीपोलिसांना फिर्याद दिली आहे. अनोळखी आरोपीने फिर्यादींना फोन करून एचडीएफसी बँकेतून मोहन पाठक नावाचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या … Read more

पुणे विद्यापीठ परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विद्यापीठ परिसरातून चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे. पुणे विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या बागेत काही चंदनाच्या झाडाचे ओंडके पडले होते. त्यातील ५ ओंडके चोरट्याने रात्रीच्या वेळी चोरले आहेत. ही घटना १८ जून ते २६ जून या काळातघडली आहे. त्यांची किमत दहा हजार रुपये आहे. या प्रकरणीजगन्नाथ शंकर खरमाटे (वय ५८, … Read more

सावधान, कोंढवा परिसरात वाढले मोबाईल चोर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात गेल्या काही दिवसात पायी जाणाऱ्या नागरिकाचे मोबाईल हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून चालताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. खडीमशीन परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चालत जाणाऱ्या दोघांचे लाखभर रुपयांचे किमती मोबाईल हिसकावून पळ काढला आहे. या चोरी प्रकरणी कोंढवा येथील ४८ वर्षीय इसमाने तक्रार दाखल केली आहे. … Read more

कोंढव्यातील महिलेस ७५ हजारांना फसवले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लॉगिन पिन रिसेट करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. ०९) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ जूनला घडला आहे. याबाबत मोहम्मदवाडी परिसरात राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेला बँकेसारख्या दिसणाऱ्या नावावरून मेसेज आला. … Read more