नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात केली चोरी
फुरसुंगी पोलिसांनी सव्वा सहा लाखांच्या दागिन्यासह गुन्हेगाराला केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजार्याचे घर फोडून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्याला फुरसुंगी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ६ लाख ४१ हजार रुपयांचे ५ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या चोरट्याचे … Read more